देशात मूल्य आधारित आर्थिक व्यवस्था चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) पुढे नेऊ शकतो. जगात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास ६ ते ७ टक्के दराने होत आहे. त्यात सीएंची भूमिका अधिकाधिक महत्त्वाची होत असून सीएंनी सामान्य लोकांनाही शिक्षित करावे ...
रिलायन्स फाऊंडेशनच्या अद्याप अस्तित्वातही न आलेल्या जिओ इन्स्टिट्युटचा देशातील सहा उत्कृष्ट संस्थांंमध्ये केंद्र सरकारने समावेश केल्याबद्दल काँग्रेस व शिक्षणक्षेत्रातील मान्यवरांनी खरमरीत टीका केली आहे. ...
तेलुगू चित्रपट समीक्षक काथी महेश यांना तेलंगण पोलिसांनी राज्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीवर चर्चेत रामायणासंबंधात काही वादग्रस्त विधाने केल्याचा आरोप आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पश्चिम बंगालमधील मिदनापूरमध्ये १६ जुलै रोजी होणार असून, त्याआधीच सारे मिदनापूर शहर ममता बॅनर्जी यांचे कटआऊ ट्स, पोस्टर्स व होर्डिंग्जनी रंगवून टाकण्याचे तृणमूल काँग्रेसने ठरविले आहे. ...
कोणत्याही शाळा-कॉलेजात न जाता घरी बसून अभ्यास करणाऱ्या ‘खासगी’ विद्यार्थ्यांनाही ‘नीट’ परीक्षेला बसू देण्याचा विचार संबंधितांनी करावा, अशी सूचना मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी केली. ...
चमकदार कामगिरीच्या जोरावर सर्वांना चकित करणारा इंग्लंड संघ २८ वर्षांनंतर फिफा विश्वकप उपांत्य फेरीत खेळेल, त्यावेळी त्यांना भावनांवर नियंत्रण राखत ‘जायंट किलर’ क्रोएशियाचे आव्हान मोडून काढावे लागेल. ...
विश्वचषक २०१८ची उपांत्य फेरी पूर्ण होते न होते, तोच सोशल मीडिया ते अन्य माध्यमांमध्ये पुढच्या आवृत्तीची चर्चा-बातम्यांना सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर त्या स्पर्धेचे जाहिरात्मक व्हिडीओ आता फिरू लागले आहेत. ...
भारताने आशिया चषक विश्व रँकिंग तिरंदाजी स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात तीन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकून मंगळवारी इराणसोबत संयुक्तपणे तिसरे स्थान पटकविले. ...
इज आॅफ डुइंग बिझनेससाठी वर्ल्ड बँकेने देशावर स्तुतिसुमने उधळली असली, तरी आर्थिक राजधानी ज्या राज्यात आहे, त्याच महाराष्ट्रचे ‘इज आॅफ डुइंग’मध्ये तीनतेरा वाजल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...