लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एक रिक्वेस्ट... मैत्री... आणि विश्वासघात ! - Marathi News | A request ... friendship ... and betrayal! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक रिक्वेस्ट... मैत्री... आणि विश्वासघात !

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली. ती स्वीकारली. दोघांची ओळख झाली. वृद्धापकाळात कोणीतरी विचारपूस करतोय. ...

मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सबनीस यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा - Marathi News | Atrocity crime against former president Sabnis of Marathi Sahitya Sammelan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सबनीस यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासह चार जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुरुवारी रात्री अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

महिला डब्यात सीसीटीव्ही असणारी लोकल मुंबईत दाखल - Marathi News | In the women's coach, the local people with CCTV were admitted in Mumbai | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :महिला डब्यात सीसीटीव्ही असणारी लोकल मुंबईत दाखल

राफेल करार :  अरुण जेटलींची राहुल गांधीवर घणाघाती टीका, प्रणव मुखर्जींकडून शिकण्याचा दिला सल्ला  - Marathi News | Rafael Deal : Arun Jaitley's Hits out Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेल करार :  अरुण जेटलींची राहुल गांधीवर घणाघाती टीका, प्रणव मुखर्जींकडून शिकण्याचा दिला सल्ला 

राफेल करारावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरू असलेले आरोप प्रत्यारोप अधिकाधिक तीव्र होऊ लागले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट लक्ष्य केल्यानंतर भाजपाने राहुल गांधींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला ...

गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल बदलणार? काही मतदार संघातील पुनर्मतमोजणीसाठी हायकोर्टात याचिका - Marathi News | Gujarat assembly election results will change? Petition in the High Court for the revival of some constituencies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल बदलणार? काही मतदार संघातील पुनर्मतमोजणीसाठी हायकोर्टात याचिका

गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाली होती. अखेर या निवडणुकीत काठावरचे बहुमत मिळवत सत्ता राखण्यात भाजपाने यश मिळवले होते. ...

आर्थिक गुन्हे शाखेने मागविली डीएसकेंच्या सर्व मालमत्तांची माहिती - Marathi News | The Financial Offenses Wing asked all the properties of DSK | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आर्थिक गुन्हे शाखेने मागविली डीएसकेंच्या सर्व मालमत्तांची माहिती

पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत सध्या बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याकडे चौकशी सुुरु असून त्यांना त्यांच्या सर्व मालमत्तेची माहिती असलेली २४ मुद्द्यांची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. ...

सांगली : दिवसभरात दिसल्या 10 मगरी, परिसरात दहशत - Marathi News | Sangli: 10 crocodiles seen, panic in the area | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगली : दिवसभरात दिसल्या 10 मगरी, परिसरात दहशत

कोण आहे देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री? - Marathi News | tripura chief minister manik sarkar is India's poorest cm among all | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहे देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री?

अवकाळीचे सावट : विदर्भात शनिवारी गारपिटीची शक्यता, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पाऊस - Marathi News | Rainfall in Vidarbha on Saturday, rain in central Maharashtra and Marathwada too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवकाळीचे सावट : विदर्भात शनिवारी गारपिटीची शक्यता, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पाऊस

कोकण व परिसरात निर्माण झालेल्या द्रोणीय परिस्थितीमुळे राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले असून शनिवार, रविवारी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ ...