बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याबाबत आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेच नव्हते, अशी माहिती आरटीआयद्वारे समोर आली आहे. आरबीआयने अर्जदाराला याबाबत माहिती दिली आहे. ...
ठाकुर्लीत नेहमीप्रमाणे रेल्वे फाटक उघडल्यानंतर वेळेत बंद न झाल्याने रेल्वे वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. सकाळी आणि दुपारच्या वेळेत दोन वेळा ही समस्या भेडसावली. ...
मुंबई - आकाशकंदीलचा शॉक लागल्याने आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शुक्रवारी (20 ऑक्टोबर) रात्री ही घटना घडली असून याप्रकरणी वनराई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे व अधिक चौकशी सुरू आहे.प्रियांका भारती (वय 27 वर्ष ) आ ...
अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटजवळील बसला टार्गेट करत आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 15 कॅडेट्सचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. ...
केवळ तीन आठवडे आयुवेर्दिक पाणी प्यायल्याने एड्स, कर्करोगासह 56 असाध्य आजार बरे होत असल्याचा दावा करणा-या पाणीवाल्याबाबाला महाराष्ट्र अंनिसने आव्हान दिले आहे. तसेच या बाबामुळे गावक-यांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची तक्रारही पोलिसात देण्यात आली आहे. ...