बॉबीच्या या सिनेमाबाबत त्याच्या परिवारातील सदस्यही खूश आहेत. सनी देओलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन बॉबीला शुभेच्छा दिल्या आणि त्यासोबतच या सिनेमासोबतचं खास कनेक्शनही सांगितलं. ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या धरणे आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आंदोलन करत आहे. ...
आता कुठे या देशांची माहिती हळूहळू समोर येत आहे. काही देश असेही आहेत ज्यांच्याकडे त्यांची आर्मी सुद्धा नाहीये. चला जाणून घेऊया जगातले असे 11 देश ज्यांच्याकडे त्यांची आर्मी नाहीये. ...
अफगणिस्तानचा संघ आपला पहिलाच कसोटी सामना सध्या बंगळुरूत भारताविरुद्ध खेळतोय. असे असले तरी 1960 मध्येच एक अफगाणी क्रिकेटपटू कसोटी क्रिकेट खेळलाय यावर तुमचा विश्वास बसेल का!नाही ना...पण हे खरे आहे आणि हा पहिला अफगाणी टेस्ट क्रिकेटर आहे त्यांच्या जमान्य ...
तीन महिने अमेरिकेत उपचार घेतल्यानं गुरुवारी गोव्यात दाखल झालेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी माशेल व पणजी येथील मंदिरांना भेटी देऊन देवदर्शन घेतले. ...
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मनात नेमके काय आहे, याचा थांगपत्ता ते कुणालाही लागू देत नाहीत, असे त्यांचे समर्थक नेहमी अभिमानाने सांगत असतात. ...