एका ख-या नायकाच्या कथेवर आधारित असलेला चित्रपट म्हणजे ‘सूरमा’. एकेकाळचा हॉकीच्या मैदानावरचा चकाकता तारा म्हणजेच, हॉकीचे माजी कर्णधार संदीप सिंह यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. ...
दोन आठवड्यात केंद्र सरकारने आपली बाजू मांडावी असे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्यायाधीश ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपिठाने स्पष्ट केले आहे. ...
हाय फिव्हरच्या या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत असलेले सलमान युसूफ खान यांनी त्याचा मेंटॉर, मार्गदर्शक रेमो डिसुजाचा आवाज ऐकला आणि गे खास भागातले वातावरण अगदीच भावनापूर्ण झाले. ...