लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अल्पवयीन मुलाला विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी - Marathi News | Minor child threatens to viral photos | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पवयीन मुलाला विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी

अल्पवयीन मुलाचे विवस्त्र फोटो काढून ते सोशल मीडियावरून व्हायरल करण्याची धमकी देत लुबाडणूक करणाऱ्या चौघा अल्पवयीन मुलांवर समतानगर पोलिसांनी कारवाई केली. ...

खड्डे बुजविण्यात कोल्डमिक्स ‘फेल’ - Marathi News | Coldmix 'failure' to boost potholes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्डे बुजविण्यात कोल्डमिक्स ‘फेल’

पावसाळ्यात प्रभावी ठरेल, असा दावा करीत खड्डे भरण्यासाठी आणलेले कोल्डमिक्स ‘फेल’ झाल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांकडून होऊ लागला आहे. ...

खड्ड्यांमुळे बुरख्यातून फिरण्याची वेळ - Marathi News |  Time to walk through the gutter due to potholes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांमुळे बुरख्यातून फिरण्याची वेळ

मुंबईच्या खड्ड्यांवर मलिष्काने काढलेल्या विडंबन गीतावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या असल्या, तरी खड्ड्यांनी लाज आणल्याचे आता शिवसेना नेत्यांनीही कबूल केले आहे. ...

डेब्रिजमुळे रस्ते झाले उंच-सखल - Marathi News |  Due to debbridge, roads have become taller | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेब्रिजमुळे रस्ते झाले उंच-सखल

खड्डे बुजविण्याची २४ तासांची मुदत हुकल्याने, पालिका अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे. ...

वडील, भावाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार; मालाडमधील प्रकार - Marathi News | Sexual harassment on father, brother; Type in Malad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडील, भावाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार; मालाडमधील प्रकार

वडील आणि सख्ख्या भावाकडून आपल्यावर व मोठ्या बहिणीवर लैंगिक अत्याचार होत असल्याबाबतची तक्रार एका तरुणीने मालाड पोलिसांत दाखल केली आहे. ...

शासकीय वसाहतीत पुन्हा स्लॅब कोसळला - Marathi News | Slab collapsed again in government colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शासकीय वसाहतीत पुन्हा स्लॅब कोसळला

वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीतील घरांची दुरवस्था झाली असून, घरातील स्लॅब कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. ...

संगणकीय प्रणालीअभावी विकासकामे ठप्प - Marathi News | The computing system failed to stop developmental works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संगणकीय प्रणालीअभावी विकासकामे ठप्प

सुमारे ३४ हजार कोटींच्या पालिकेच्या अर्थसंकल्पात मुंबईतील अनेक विकासकामांसाठी तरतूद केलेली असते. ...

भाजपाचा गृहप्रकल्पावरून यू-टर्न, पंतप्रधान आवास योजनेतील बो-हाडेवाडीचा मागविला फेरप्रस्ताव - Marathi News | U-turn from BJP's home-based project, Bo-Hadevadi demand for PM housing scheme | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपाचा गृहप्रकल्पावरून यू-टर्न, पंतप्रधान आवास योजनेतील बो-हाडेवाडीचा मागविला फेरप्रस्ताव

पंतप्रधान आवास योजनेचा बो-हाडेवाडीतील गृहप्रकल्पाची महागडी निविदा मंजुरीचा घाट घातल्याच्या प्रकारावरून टीका होऊ लागली. ...

शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक, ‘एफआरपी’बाबत कारखानदारांकडून संमिश्र प्रतिक्रिया - Marathi News | Composite reaction from the factories about the dust in the eyes of the farmers, the 'FRP' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक, ‘एफआरपी’बाबत कारखानदारांकडून संमिश्र प्रतिक्रिया

केंंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी आगामी २०१८-१९ या गळीत हंगामासाठी उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) निश्चित केला आहे. ...