शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना २०१४ मध्ये विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा कायम करण्यात यावी, यासाठी राज्य सरकारने अपील दाखल केला. ...
किमान वेतन कायदा, प्रसूतीविषयक कायदा, भविष्य निर्वाह निधी, किमान घरभाडे भत्ता कायदा, उपदान कायदा या प्रमुख मागण्यांसाठी महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने हा बेमुदत संप पुकारला आहे. ...