लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धावणारी स्वप्नं : ताई - Marathi News | Running Dreams: Tai | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :धावणारी स्वप्नं : ताई

आदिवासी भागातली लाजरीबुजरी मुलगी. तिचे आई-वडील मजुरी करतात. एवढुशी पोर. बुजरीच. पण, सध्या ती आॅलिम्पिक ‘गोल्डमॅन’ उसान बोल्टकडे जमैकात प्रशिक्षण घेतेय... ...

धावणारी स्वप्नं : किसन - Marathi News | Running Dream: Kisan | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :धावणारी स्वप्नं : किसन

डोंगराळ, आदिवासी भागात गुराढारांमागे तो धावायचा. जंगलात त्यांना चरायला न्यायचा. आता आंतरराष्ट्रीय  ट्रॅकवर सुसाट सुटलाय... ...

धावणारी स्वप्न : दुर्गा - Marathi News | Running Dream: Durga | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :धावणारी स्वप्न : दुर्गा

वयाच्या केवळ अठराव्या वर्षीच तिच्या नावावर पन्नासपेक्षा जास्त पदकं आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयही... ...

धावणारी स्वप्न : रणजित - Marathi News | Running Dream: Ranjit | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :धावणारी स्वप्न : रणजित

तो मूळचा उत्तर प्रदेशातला. छत्तीसगडमध्ये राहायचा, झारखंडकडून खेळला, कर्नाटकात शिक्षण घेतोय, आता नाशिकला आलाय आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय. वयाच्या बाराव्या वर्षापासून पळतोय, मैदानातही, मैदानाबाहेरही. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महिलांना सॅल्यूट! जागतिक महिला दिनी केलं कुंवर बाईंचं स्मरण - Marathi News | On International Women's Day, PM Modi on the woman who inspired him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महिलांना सॅल्यूट! जागतिक महिला दिनी केलं कुंवर बाईंचं स्मरण

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात प्रेरणादायी महिलेची आठवण काढली आहे. ...

धावणारी स्वप्नं : कांतिलाल - Marathi News | Running Dreams: Kantilal | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :धावणारी स्वप्नं : कांतिलाल

मावसभावानं त्याला सांगितलं, अरे, रनिंग करत जा, चांगले पैसे मिळतात! म्हणून मग तो धावायला लागला. मोलमजुरी करत जगला, गेल्याच महिन्यात एक मॅरेथॉन तो जिंकला. त्यापैशातून आईच्या डोळ्यांचं तेवढं आॅपरेशन झालं.. ...

धावणारी स्वप्नं : पूनम - Marathi News | Running Dreams : Poonam | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :धावणारी स्वप्नं : पूनम

ती बुलडाणा जिल्ह्यातल्या एका खेड्यातली. तिचे आई-वडील शेतमजुरी करतात. धावण्याच्या ओढीनं नाशिकला आली. आणि आत्ता ती चीनला निघालीय.. परवा होणाºया एशियन क्रॉस कंट्रीसाठी! ...

धावणारी स्वप्नं : आरती - Marathi News | Running Dreams: Aarti | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :धावणारी स्वप्नं : आरती

लहानपणी धावताना ती पडली, त्यावेळी फक्त खरचटलं होतं. नंतर अ‍ॅसिडनं अंग जळालं. अपेंडिक्सचं आॅपरेशन झालं. पायाला फ्रॅक्चर झालं. बसचा पत्रा अडकून पाय फाटला, १८ टाके पडले. तिनं हार मानली नाही. ...

या अभिनेत्रीला बॉलिवूड नाही तर टीव्ही नायिका बनण्यातच आहे रस - Marathi News | If the actress is not Bollywood, then the TV heroine is going to be juice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीला बॉलिवूड नाही तर टीव्ही नायिका बनण्यातच आहे रस

ऐश्वर्या,प्रियंका आणि दीपिका अशा सौंदर्यंवती बी-टाऊनमध्ये आपल्या अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करत आहे.अनेक कलाकारांना या सौंदर्यवतीप्रमाणे बॉलिवूडमध्ये एंट्री करत एक ... ...