लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मातीच्या नागपूजनाने शिराळ्यात नागपंचमी - Marathi News | Nagpanchami in the Shirala | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मातीच्या नागपूजनाने शिराळ्यात नागपंचमी

अंबाबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजरात आणि पावसाच्या सरींच्या हजेरीत शिराळ्यामध्ये नागपंचमी उत्सवास सुरुवात झाली. महिलांनी नागाच्या प्रतिमेचे, मातीच्या नागांचे पूजन करून उपवास सोडला. ...

सरकारने दिलेल्या जमिनीसाठी वीरपत्नीचा ४६ वर्षांपासून लढा! - Marathi News | Veerapati has fought for 46 years for the land given by the government. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सरकारने दिलेल्या जमिनीसाठी वीरपत्नीचा ४६ वर्षांपासून लढा!

भारत-पाकिस्तान युद्धात पती शहीद झालेल्या वीरपत्नीला सरकारने दिलेल्या जमिनीचा ४६ वर्षांनंतरही ताबा मिळालेला नसल्याचा संतापदायक प्रकार उघड झाला आहे. ...

सामूहिक बलात्कार करून फोडले महिलेचे डोळे - Marathi News | woman was gangraped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सामूहिक बलात्कार करून फोडले महिलेचे डोळे

चार नराधमांनी वेकोलितील एका २६ वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी दुपारी भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात घडली. ...

दहावी, बारावी फेरतपासणी : केवळ अडीच हजार विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल - Marathi News | Class X, XII revision: Changes in the merits of only two and a half thousand students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावी, बारावी फेरतपासणी : केवळ अडीच हजार विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल

- दीपक जाधवपुणे -  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) बारावीच्या फेरतपासणीसाठी आलेल्या २२ हजार अर्जांपैकी केवळ २ हजार ३७४ पेपरच्या व दहावी फेरतपासणीसाठी आलेल्या १३ हजार अर्जांपैकी २ हजार २२५ पेपरच्या गुणांमध्ये बदल झाला आहे. सीब ...

नाशिकमध्ये ‘टॉयलेट’ : एक फेक कथा! - Marathi News |  'Toilet' in Nashik: A False Story! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये ‘टॉयलेट’ : एक फेक कथा!

महिलांसाठी पुरेशी प्रसाधगृहे नसल्याने महापालिकेने हैदराबाद आणि दिल्लीच्या धर्तीवर खासगी हॉटेल्स आणि पेट्रोलपंप चालकांच्या मदतीने ‘मोफत प्रसाधनगृह’ योजना राबविण्याचा गाजावाजा गेल्या वर्षी केला, मात्र ही योजना पुढे गेलीच नाही. ...

शिवडी-न्हावा-शेवा सी लिंक प्रकल्प : बाधित खारफुटीच्या बदल्यात वनीकरण - Marathi News | Sewadi-Nhava-Sheva Sea Link Project: Forestry in exchange for affected mangroves | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवडी-न्हावा-शेवा सी लिंक प्रकल्प : बाधित खारफुटीच्या बदल्यात वनीकरण

मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू अर्थात सी-लिंकच्या मार्गात ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील ४७.४१७ हेक्टर खारफुटी आणि संरक्षित वनांची जमीन जाणार आहे. ...

३५ हजार कुटुंबीयांकडे गॅस सिलिंडर नाहीत - Marathi News |  35 thousand households do not have gas cylinders | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :३५ हजार कुटुंबीयांकडे गॅस सिलिंडर नाहीत

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईतील तब्बल ३५ हजार कुटुंबीयांकडे गॅस सिलिंडर नसल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्र शासनाच्या योजनेचा लाभही या नागरिकांना मिळालेला नाही. ...

गर्भवतीचा मृतदेह ३० तासांहून अधिक काळ पडून - Marathi News | The body of the pregnant woman has been for more than 30 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गर्भवतीचा मृतदेह ३० तासांहून अधिक काळ पडून

शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात एका गर्भवतीचा मृतदेह तब्बल ३० तासांहून अधिक काळ रुग्णालयात पडून असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. ...

रिझर्व्ह बँकेच्या प्रयत्नांवर रुपयाचे ‘विरजण’, महागाई दरात घसरण - Marathi News | Rupee depreciated on RBI's efforts, falling inflation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँकेच्या प्रयत्नांवर रुपयाचे ‘विरजण’, महागाई दरात घसरण

महागाई नियंत्रणात आणण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या प्रयत्नांना जुलै महिन्यात काही प्रमाणात अपेक्षित यश मिळाले. पण त्याचवेळी रुपया कमकुवत झाल्याने आता इंधनदर भडकण्याची भीती निर्माण आहे. ...