२००८ मध्ये औरंगाबाद इथं राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा महोत्सव झाला होता. त्यात धार्मिक, सामाजिक, राजकीय विषयांवर गुरू-शिष्यांमध्ये प्रश्नोत्तरं रंगली होती. ...
घाडगे अँड सून या मालिकेमधील कियारा म्हणजेच रिचा अग्निहोत्री आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.अक्षय आणि कियारा यांच्या लग्नानंतर रिचा हि मालिका सोडणार आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया तिच्या बेबी बम्पमुळे चर्चेचा विषय ठरली होती. नेहाने मे 2018 रोजी अंगद बेदी सोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांतच नेहा बेबी बम्पसोबत दिसल्याने ती चर्चेचा विषय ठरली होती. ...
Asian Games 2018: गतविजेत्या मलेशियाला पराभवाची चव चाखवून अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश करणाऱ्या भारतीय महिला स्क्वॉश संघाला आशियाई स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ...
केजो सारा आणि हृतिकला एकत्र घेऊन सिनेमा करण्याच्या विचारात आहे. याशिवाय बॉलीवुडचा बादशाह आणि रोमान्स किंग शाहरुख खानचा लेक आर्यन खान आणि सारा या दोघांना एकत्र घेऊन सिनेमा करण्याचीही केजोची इच्छा आहे. ...