न्यायालयाने पीडितेच्या डीएनऐ रिपोर्ट आणि तपासामध्ये आढळलेल्या साक्षीपुराव्यांचे आधारे तिच्यावर बलात्कार करणा-या पोल्ट्री फॉर्मच्या मालकाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. ...
मेट्राेच्या खांबाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे विराेधी पक्ष नेते दत्ता साने यांनी निदर्शनास अाणून दिल्याने महामेट्राेकडून दाेन अभियंते निलंबित करण्यात अाले अाहेत. ...
देशभरात कुठेही या कार्डद्वारे प्रवास करता येणार आहे. या कार्डमुळे वाहतुकीच्या विविध पर्यांयांतून प्रवास करता येणार आहे, असे नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांनी सांगितले. ...
डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये आज भाविकांची व्हॅन 100 मीटर खोल दरीमध्ये कोसळली. यामध्ये 13 भाविकांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना गंगोत्री हायवेवर घडली. सोमवारी 15 भाविकांना घेऊन जाणारी व्हॅन गंगोत्रीहून परतत होती. या ...