पोलीस भरतीचे बदललेले निकष मागे घेऊन पूर्वीच्या निकषांवर भरती करावी या मागणीसाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावरून मुंबईच्या आझाद मैदानाकडे निघालेल्या तरुणांना पोलिसांनी खडकी भागात ताब्यात घेतले. ...
भाजी आणण्यासाठी कोणी पैसे द्यायचे या कारणावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खुन करण्याची घटना उघड झाली आहे़. ...
निवडणूक आयोगाने येत्या २८ फेब्रुवारीच्या आत निवडणुकीशी संबंधित कामे केलेल्या तसेच एकाच जिल्ह्यात तीन वर्षे सेवा बजावलेल्या व स्वजिल्हा असलेल्या अधिकाºयांच्या सरसकट बदल्या करण्याचे आदेश राज्यांना बजावले असून, राज्य सरकारने विभागीय आयुक्तांमार्फत बदलीप ...
वाढत्या वयासोबतच चेहऱ्याच्या त्वचेमध्ये बदल घडून येतात. चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. तसेच त्वचा हळूहळू निस्तेज दिसू लागते. चेहऱ्याच्या त्वचेमध्ये घडून येणाऱ्या सततच्या बदलांमुळे अनेक महिला त्रस्त असतात ...