‘टोटल धमाल’ हा मल्टी स्टारर कॉमेडी ड्रामा येत्या २२ फेबु्रवारीला प्रदर्शित होतोय. पण त्याआधी या चित्रपटाचे एक गाणे वादात सापडले आहे. होय, चित्रपटातील सोनाक्षी सिन्हावर चित्रीत ‘मुंगडा’ या रिमिक्स गाण्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
सोलापूर : सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या रामवाडी गोदामाकडील रेल्वेच्या मालधक्क्यातून प्रत्येकी ५० किलो वजनाची १३ तांदळाची पोती चोरणाºया ... ...
हिंदू धर्म परंपरेनुसार सरस्वती ही विद्येची देवता मानली जाते. त्यामुळे शाळा, महाविद्यालयात आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येते. ...
'व्हॅलेंटाइन डे' अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तुम्हीही तुमच्या पार्टनरसोबत बाहेर जाण्यासाठी खास प्लॅन केला असेलच. पण या व्हॅलेंटाइन डेसाठी तुमच्या चेहऱ्यासोबतच नखांच्या सौंदर्यावरही लक्ष दिलं तर तुमचा लूक आणखी सुंदर दिसेल. ...