अखिल भारतीय श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे (सीओईपी) आयोजित शिवाजी चषक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय संघाने विजेतेपद पटकावले. ...
महापालिकेतर्फे भोसरीत शंभर खाटांचे रुग्णालय उभारले असून, हे रुग्णालय खासगी संस्थेला ३० वर्षे कराराने चालवायला देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेने घेतला. ...
हायपरलूप प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करणार नाही, असे लेखी आश्वासन पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिल्याने उर्से येथे शेतकºयांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. ...
शहरातील चिंचवड, पिंपरी, निगडी, काळेवाडी, रावेत अशा कुठल्याही परिसरात तुटक्या, उघड्या, जास्त उंचीच्या, खचलेल्या, चेंबरवर राडारोडा टाकलेला, कचरा दिसतो आहे. ...
‘लोकमत महामॅरेथॉन’ या राज्यातील ५ शहरांत आयोजित ‘सर्किट रन’मधील अखेरची शर्यत पुण्यनगरीत रंगणार आहे. राज्यात प्रथमच होत असलेल्या अशा प्रकारच्या ‘सर्किट रन’ला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद लाभला. ...
नीरा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांनी दिवसाढवळ्या वाळूने भरलेला हायवा ट्रक कळंब येथील गावकामगार तलाठी व कोतवाल यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. ...