मुंबई -गोवा महामार्गावरील कापडगाव येथे जीर्ण झालेल्या बाथरूमची भिंत कोसळून चार वर्षीय बलिकेचा मृत्यू झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पेरूचे झाड भिंतीवर आदळत असल्याने भिंत कोसळली. ...
काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात जवाहर टनेल भागामध्ये पोलीस चौकीवर हिमस्खलन होऊन दहा पोलीस अडकले होते. दरम्यान, आज बर्फाखाली अडकलेल्यांपैकी सात जणांचे मृतदेह सापडले आहेत. ...
आरक्षण संघर्ष समितीचे संयोजक कर्नल किरोडी सिंह बैसला यांनी गुर्जर समाजासह रायका, बंजारा, गाडि़या लोहार आणि रेवारी समाजाला पाच टक्के आरक्षण देण्य़ाची मागणी केली. यासाठी त्यांनी सरकारला 20 दिवसांची वेळ दिली होती. ...