लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इंद्रायणीच्या तीरावर लोटला जनसागर - Marathi News | Tukaram maharaj beej sohala in Dehu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंद्रायणीच्या तीरावर लोटला जनसागर

देऊळवाड्यातून पालखीचे वैकुंठगमन मंदिराकडे प्रस्थान झाले. ...

लग्नाच्या प्रश्नावरून संतापली तापसी पन्नू; दिले रोखठोक उत्तर! - Marathi News | Tapasi Pannu, angry over the marriage question; Given the answer! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या प्रश्नावरून संतापली तापसी पन्नू; दिले रोखठोक उत्तर!

‘पिंक’सारख्या उत्कृष्ट चित्रपटामध्ये आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखविणारी अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच ‘दिल जंगली बंदेया’ या चित्रपटात बघावयास मिळणार ... ...

Tripura Election Results 2018: देव आणि देवधर यांनी जिंकला त्रिपुराचा गड, जीम ट्रेनर होणार मुख्यमंत्री? - Marathi News | Dev and Devadhar win Tripura fort, Jim Trainer to be CM? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tripura Election Results 2018: देव आणि देवधर यांनी जिंकला त्रिपुराचा गड, जीम ट्रेनर होणार मुख्यमंत्री?

गेली २५ वर्षे डाव्यांचा हा बालेकिल्ला अभेद्य होता. तो हिसकावून घेतल्यामुळे भाजपाच्या विजयाची चर्चा देशभरात होत आहे. त्रिपुराचे आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ...

Happy Marriage Anniversary : दहा वर्षांनी लहान तरुणासोबत ‘या’ अभिनेत्रीने केले होते सीक्रेट लग्न; आता केला फोटो शेअर! - Marathi News | Happy Marriage Anniversary: ​​Ten years later, this actress had done a secret marriage with a young man; Share photos done now! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Happy Marriage Anniversary : दहा वर्षांनी लहान तरुणासोबत ‘या’ अभिनेत्रीने केले होते सीक्रेट लग्न; आता केला फोटो शेअर!

दहा वर्षांनी लहान असलेल्या तरुणासोबत सीक्रेट लग्न करून अभिनेत्री उर्मिला मातोडकरने खळबळ उडवून दिली होती. आता तिने त्याच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. ...

आता भारत फक्त 'काँग्रेस मुक्त'च नव्हे, तर डाव्यांपासूनही मुक्त- रविशंकर प्रसाद - Marathi News | Initially we used to say Congress mukt Bharat but now we can say Vaampanth Mukt Bharat also says Ravi Shankar Prasad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता भारत फक्त 'काँग्रेस मुक्त'च नव्हे, तर डाव्यांपासूनही मुक्त- रविशंकर प्रसाद

ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघायल आणि नागालँड या तीन राज्यांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये त्रिपुरात भाजपाने ऐतिहासिक यश संपादित करत डाव्यांची सत्ता उलथवून लावण्याचा पराक्रम करून दाखवला. ...

Tripura Election Results 2018 : केरळमध्ये डावे म्हणतील, ''आमची शाखा कोठेही नाही''- मीनाक्षी लेखी - Marathi News | In Kerala, the Left will say that there is no branch anywhere - Meenakshi wrote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tripura Election Results 2018 : केरळमध्ये डावे म्हणतील, ''आमची शाखा कोठेही नाही''- मीनाक्षी लेखी

त्रिपुरामध्ये भाजपाने डावे आणि काँग्रेसचा मोठा पराभव केला आहे. त्रिपुरामधील २५ वर्षांची सत्ता भाजपाने उलथून टाकली आहे. ...

क्रॉस मसाजच्या तक्रारींमुळे गोव्यातील स्पांविरोधात कारवाई होणार - आरोग्यमंत्री - Marathi News | Action will be taken against spa in Goa due to cross-massage complaints - Health Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :क्रॉस मसाजच्या तक्रारींमुळे गोव्यातील स्पांविरोधात कारवाई होणार - आरोग्यमंत्री

गोव्यातील स्पामधून क्रॉस मसाज केले जात असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर आरोग्य खात्याने या तक्रारींची दखल घेत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ...

अजिंक्य, शार्दुल, सिद्धेश, पृथ्वी ठरणार लक्षवेधी - Marathi News | Ajinkya, Shardul, Siddesh, will get attention in t-20 mumabi cricket league | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य, शार्दुल, सिद्धेश, पृथ्वी ठरणार लक्षवेधी

ही लीग म्हणजे युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याचे उत्तम व्यासपीठ आहे. त्याचबरोबर या लीगमुळे मुंबईचे क्रिकेट अधिक बळकट होण्यासाठी मदत होऊ शकेल. मर्यादीत क्रिकेटमध्ये कशी कामगिरी करायची असते, हे युवा खेळाडूंना या लीगमधून शिकता येईल. ...

गोव्यात शिवसेनेत फूट, शिवप्रसाद जोशींसह 24 जणांचा सामूहिक राजीनामा - Marathi News | Goa : Shivprasad Joshi and 22 others resigned from Shiv Sena | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात शिवसेनेत फूट, शिवप्रसाद जोशींसह 24 जणांचा सामूहिक राजीनामा

गोव्यामध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेनेचे माजी राज्यप्रमुख शिवप्रसाद जोशी यांच्यासह विविध ठिकाणच्या 24 पदाधिका-यांनी शनिवारी (3 मार्च) पक्षाचा सामूहिक राजीनामा दिला आहे ...