नारायणगावचे भूषण व तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर यांच्या स्मारकासाठी नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १ च्या जागेमध्ये दोन एकर जागा देण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने जलसंपदा विभागाकडे पाठविला असल्याने स्मारकाचा प्रलं ...
पत्रकाराविरोधात सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ करून पत्रकाराच्या प्रतिष्ठेला बाधा येईल, असे कृत्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य मराठी संघाच्यावतीने निषेध करून राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात लोणी काळभोर येथे गुन्हा दाखल करण्यात ...
इंदापूर शहरातील नागरिक किंवा पदाधिकारी माझ्याकडे आल्यानंतर मी कोणत्याही प्रकारची विचारणा करत नसून, जनतेसाठी विकासाचे काम असल्याने ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहतो, असे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले. ...
मुंबई -गोवा महामार्गावरील कापडगाव येथे जीर्ण झालेल्या बाथरूमची भिंत कोसळून चार वर्षीय बलिकेचा मृत्यू झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पेरूचे झाड भिंतीवर आदळत असल्याने भिंत कोसळली. ...
काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात जवाहर टनेल भागामध्ये पोलीस चौकीवर हिमस्खलन होऊन दहा पोलीस अडकले होते. दरम्यान, आज बर्फाखाली अडकलेल्यांपैकी सात जणांचे मृतदेह सापडले आहेत. ...