केडीएमसीतील विकासकामांच्या फायली एकाच टेबलावर चार वेळा येतात. त्यामुळे फायलींची रखडपट्टी होत असून हा प्रवास कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव देण्याचे आदेश सभापती दीपेश म्हात्रे यांनी प्रशासनाला दिले आहे. ...
महागणपती श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात ५ फेब्रुवारीपासून माघी गणेशोत्सव सोहळा सुरू झाला. शुक्र वारी ८ फेब्रुवारीला श्री गणेश जयंतीनिमित्त जन्मोत्सवाचा कार्यक्रम झाला. ...
बनावट सातबारा उतारा दाखवून पाच लाखांची फसवणूक करणाऱ्या दिनेश भोईर (२८, रा. रायगड) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने गुरुवारी अटक केली आहे. ...
भूमीपूत्रांच्या न्यायहक्कासाठी ‘अभी नही तो कभी नहीं’ चा नारा देत आगरी सेना भूमिपूत्रांसोबत शुक्र वारी राष्ट्रीय महामार्गावर धडकली. हजारो भूमिपूत्र या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील विविध पक्षांनी या महामार्ग रास्ता रोकोला जाहिर पाठींबा दर्शवल ...
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील रिंग रोडसह मुंबई महानगरीय क्षेत्र आणि दक्षिण गुजरात जोडणारे कॉरिडोर करीता आमदार क्षितिज ठाकूर यांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितिन गडकरी यांची दिल्ली येथील कार्यालयात भेट घेतली. ...
‘आता गावात पाणी आणलय, पुढे घरा - घरात पोहोचवणार, शिवसेना सत्तेत असो वा नसो, आदिवासींची सेवा करणारच’ असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे सांगितले. ...