लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भारतातील श्रीमंत कसा खर्च करतात पैसा ? सर्व्हेतून मिळाली इंटरेस्टिंग उत्तरं - Marathi News | How do India's ultra rich spend their money? Kotak Wealth Management report of Interesting Answers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील श्रीमंत कसा खर्च करतात पैसा ? सर्व्हेतून मिळाली इंटरेस्टिंग उत्तरं

श्रीमंत लोकं कसे राहतात ?  काय खातात ? काय घालतात ? कुठे ठेवतात एवढे सगळे पैसे ? असे अनेक प्रश्न आहेत ज्या विषयी सामान्य व्यक्तींच्या मनात कुतुहल आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं... ...

या देशातील सार्वजनिक वाहतूक सेवा होणार मोफत  - Marathi News | German government plays down 'free public transport' plan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या देशातील सार्वजनिक वाहतूक सेवा होणार मोफत 

हवेतील नायट्रोजन ऑक्साइडची मात्रा कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा मोफत करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ...

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे 21 फेब्रुवारीपासून 'पेपर तापसणीवर बहिष्कार' आंदोलन - Marathi News | 'Boycott Paper Testing' from February 21 By Junior College Teachers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे 21 फेब्रुवारीपासून 'पेपर तापसणीवर बहिष्कार' आंदोलन

विद्यार्थी हितासाठी व शिक्षण मंत्र्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन संघटनेने 3 फेब्रुवारीला 'बहिष्कार' आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. ...

शेतक-यांच्या स्वागतासाठी खामगांव नगरी सज्ज, कृषी महोत्सवाची तयारी पुर्ण - Marathi News | Krushi Mahotsav to held in Kahmgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतक-यांच्या स्वागतासाठी खामगांव नगरी सज्ज, कृषी महोत्सवाची तयारी पुर्ण

पश्चिम विदर्भात पहिल्यांदाच होणा-या भव्य कृषी महोत्सवाची तयारी पुर्ण झाली असून शेतक-यांच्या स्वागतासाठी खामगांव नगरी सज्ज झाली आहे ...

BMC मधील शिवसेनेच्या दोन अनुभवी नगरसेवकांना राजीनामा देण्याचा आदेश, अंतर्गत गटबाजी चव्हाटयावर - Marathi News | The two shivsena corporators from bmc resign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC मधील शिवसेनेच्या दोन अनुभवी नगरसेवकांना राजीनामा देण्याचा आदेश, अंतर्गत गटबाजी चव्हाटयावर

मुंबई महापालिकेत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीने टोक गाठले आहे. याच गटबाजीतून दोन नगरसेवकांना पक्षाने राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. ...

ठाणे परिवहनचे 352.81 कोटी रुपयांचे मूळ अंदाज पत्रक सादर, कोणतीही भाडेवाड नाही - Marathi News | Thane Transport has submitted the Rs 352.81 croresestimate sheet | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे परिवहनचे 352.81 कोटी रुपयांचे मूळ अंदाज पत्रक सादर, कोणतीही भाडेवाड नाही

ठाणे परिवहन सेवेचं सण 2017- 18 चे सुधारित व  2018- 19 चे मूळ अंदाज पत्रक सादर करण्यात आले. मागील वर्षी २६८ कोटी २२ लाख रुपयांचा अंदाज पत्रक होते. ...

‘लोकमत’च्या वृत्तानंतर अखेर लक्ष्मण माने यांच्या खुनाचा गुन्हा दाखल, रेवंडे येथील एकाला अटक - Marathi News | Laxman Mane's murder case was finally filed after Lokmat's case, a man arrested in Revande | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘लोकमत’च्या वृत्तानंतर अखेर लक्ष्मण माने यांच्या खुनाचा गुन्हा दाखल, रेवंडे येथील एकाला अटक

लोकमत’च्या या वृत्ताची दखल घेऊन पोलिसांनी गुरुवारी रात्री पावणेदोन वाजता खुनाचा गुन्हा दाखल करून एकाला अटकही केली.  ...

चित्रपटाच्या कथेप्रमाणे अपहरण करून केलेल्या खुनाचा उलगडा, तिघेजण अटकेत  - Marathi News | Police solves murder mystry | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चित्रपटाच्या कथेप्रमाणे अपहरण करून केलेल्या खुनाचा उलगडा, तिघेजण अटकेत 

किशोर रामचंद्र गायकवाड (वय २८) याचे रेडिएशन पॉवरच्या पैशाच्या कारणावरून हिंदी चित्रपटाच्या कथेप्रमाणे झालेले अपहरण व खुनाचा स्थानिक गुन्हे शाखा व उंब्रज पोलिसांनी उलगडा केला आहे ...

PNB Fraud : 11 हजार कोटींचा घोटाळा करणारा कोण आहे नीरव मोदी  - Marathi News | who-is-nirav-modi-pnb-fraud-case-nirav-modi-fraud-diamond-nirav-modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PNB Fraud : 11 हजार कोटींचा घोटाळा करणारा कोण आहे नीरव मोदी 

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा नीरव मोदी डायमंड ब्रँड'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. ...