सांस्कृतिक राजधानी असे बिरुद मिरवणाऱ्या पुणे शहराचा वैभवशाली इतिहास वारसास्थळांच्या माध्यमातून जपला गेला आहे. शहराचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी महापालिकेकडून तरतूद करण्यात आली आहे. ...
गोव्यातील लोह खनिजाच्या खाणी गेले वर्षभर बंद आहेत. त्यापूर्वीही दोन वर्षे त्या बंद होत्या. त्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी तेव्हा बंद केल्या. आता त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे बंद पडल्या. ...
केंद्र सरकारने मागील साडेचार वर्षात केलेल्या विविध योजनांचा विस्ताराने दाखला देत, ‘चिंता करू नका, ते आपापल्या राज्यातच मोठे आहेत’ अशा शब्दांमध्ये तिसऱ्या आघाडीची भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी खिल्ली उडविली. ...
एकीकडे व्यसनमुक्तीसाठी विविध पातळ््यांवर काम सुरु असताना दुसरीकडे मात्र मुंबई शहर-उपनगरात असणाऱ्या महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना ई- सिगारेटचे व्यसन असल्याचे उघड झाले आहे. ...
‘सरकारी काम, सहा महिने थांब!’ या उक्तीप्रमाणे महापालिकेच्या विधि खात्याचा कारभार सुरू आहे. मात्र इथे सहा महिने नव्हे, तर वर्षानुवर्षे पालिकेच्या विविध विभागांची प्रकरणे न्यायालयांपुढे प्रलंबित आहेत. ...
अत्याधुनिक उपचारपद्धती उपलब्ध असतानाही गरीब रुग्णांना खिसा रिकामा असल्याने जीव गमवावा लागत होता. पण जसलोक, नानावटीसारख्या बड्या रुग्णालयांतही आता त्यांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळतील. ...
स्वस्तात हक्काचे घर घेण्याच्या नादात अनेकांवर ‘घर घर’ करण्याची वेळ ओढावली आहे. कांदिवलीतील ताह्मणकर आजी-आजोबांसारखे अनेक जण ठगांच्या जाळ्यात ओढले जात आहेत. ...
एनी थिंग कॅन हॅपन इन क्रिकेट अॅण्ड पॉलिटिक्स, असे सातत्याने जाहीरपणे सांगणारा एक नेता सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हा नेता नरेंद्र मोदींची जागा घेईल, पंतप्रधान होईल, अशी भाकिते माध्यमांकडून वर्तविली जात आहेत. ...