लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर व्याज न आकारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Chief Minister's order not to levy interest on the accounts of eligible farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर व्याज न आकारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या योजनेमधून कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर व्याज न आकारण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बँकांना दिला. ...

धक्कादायक! मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून तरूणाची आत्महत्या - Marathi News | Shocking ! Youth jump from the sixth floor of the ministry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून तरूणाची आत्महत्या

मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून एका तरूणाने आत्महत्या केली आहे. आज गुरूवारी (दि.8) संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास हर्षल सुरेश रावते या तरूणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यानंतर त्याला गंभीर प्रकृती असतान ...

पुणे : चाकण बाजारात मंदी, भाज्यांचे भाव गडगडल्यानं शेतकरी चिंतेत - Marathi News | Pune: farmers worry about falling prices of vegetables | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : चाकण बाजारात मंदी, भाज्यांचे भाव गडगडल्यानं शेतकरी चिंतेत

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढून भाव गडगडले. तरकारी बाजारात वांगी, टोमॅटो, बीट, कोबी, फ्लॉवर आदी भाज्यांना 2 रुपये ते 6 रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला ...

सलाईनव्दारे विषारी औषध घेऊन डॉक्टरची आत्महत्या - Marathi News | Doctor suicides with leprosy poisonous medicine | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सलाईनव्दारे विषारी औषध घेऊन डॉक्टरची आत्महत्या

सलाईनव्दारे विषारी औषध घेऊन मोशीत एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी संकाळी ११ च्या सुमारास उघडकीस आली. महेश महादेव मोहिते (वय २८) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. ...

मीरा-भार्इंदर शहरातील आरे दूध केंद्रांवर कारवाई करू नका; दुग्धव्यवसाय आयुक्तांचा पालिकेला आदेश - Marathi News | Do not take action at Aarey Milk Centers in Mira-Bhairinder city; Dairy commissioner's order to municipal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदर शहरातील आरे दूध केंद्रांवर कारवाई करू नका; दुग्धव्यवसाय आयुक्तांचा पालिकेला आदेश

मीरा-भार्इंदर शहरात असलेली आरे दूध केंद्रे ही राज्य शासनाच्या मालकीची असल्याने त्यावर प्रशासनाने तोडक अथवा हटवण्याची कारवाई करु नये, असे आदेश प्रत्यक्षात दुग्धविकास आयुक्तांनी पालिकेला नुकतेच दिले आहेत. ...

बदलापूर : चामटोलीच्या जंगलात दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | leopard with two calves in Badlapur Chantoli forest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदलापूर : चामटोलीच्या जंगलात दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

चंदेरीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या चामटोली गावाच्या परिसरातील जंगलात बिबट्याचा वावर वाढला आहे. या बिबट्यानं चामटोलीतील शेतक-याच्या बक-यादेखील फस्त केल्या आहेत. ...

रेल्वे प्रवासात तुम्ही ब्लँकेट घेऊन झोपता? मग, ही बातमी वाचून धक्का बसेल! - Marathi News | Bed linen washed after every use, blankets cleaned at least once in 2 months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवासात तुम्ही ब्लँकेट घेऊन झोपता? मग, ही बातमी वाचून धक्का बसेल!

भारतीय रेल्वेबाबत आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वे राज्यमंत्री राजन गोहने यांनी बुधवारी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना ही माहिती दिली.  ...

अंजली दमानियांविरोधात अटक वॉरंट, रावेर न्यायालयाचा आदेश  - Marathi News | Arrest warrant, Raver Court order against Anjali warrants | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अंजली दमानियांविरोधात अटक वॉरंट, रावेर न्यायालयाचा आदेश 

रावेर न्यायालयाने दोनवेळा समन्स बजावणी करूनही अंजली दमानिया सतत ७ ते ८ सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याने न्यायालयाचे न्यायाधीश दिलीप मालवीय यांनी गुरुवारी सांताक्रुझ पोलीस स्टेशनला त्यांना तातडीने अटक वॉरंटचे बजावले आहे.   ...

लग्नात चप्पल चोरीस गेल्याने नवरदेव संतापला, मित्रांच्या मदतीने खून केला - Marathi News | After slapping his slippers at the wedding, Nawarda was angry and killed with the help of friends | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नात चप्पल चोरीस गेल्याने नवरदेव संतापला, मित्रांच्या मदतीने खून केला

लग्नात चप्पल चोरीस गेल्याने संतापलेल्या नवरदेवाने मित्रांच्या मदतीने एका संशयित व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून नवरदेव आणि त्याच्या मित्रांविरोध ...