मधल्या फळीतील फलंदाजांनी पुन्हा एकदा नांगी टाकल्याने भारतीय महिला क्रिकेट संघाला दुसºया टी२० सामन्यात यजमान न्यूझीलंडविरुद्ध चार गड्यांनी पराभव पत्करावा लागला. ...
गिरणी कामगारांच्या घरांसाठी म्हाडाला जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव राखून ठेवणे शिवसेनेच्या अंगलट आले. भाजपाने हीच संधी साधून रान उठवले, विरोधकांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे ही घरे बांधण्यात येणाऱ्या जागेची तातडीने पाहणी करण्यात आली. ...
वासनेची भूक भागविण्यासाठी आईच्या कुशीत झोपलेल्या ५ वर्षीय चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या आणि लैंगिक अत्याचारानंतर तिची निघृण हत्या करणा-या त्या नराधमाने पोलिसांच्याही डोळ्यात धूळ फेकली. ...
महाविद्यालये आणि विद्यापीठातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरताना, ‘विभाग’ हा घटक ग्राह्य धरून १३ पॉइंट रोस्टर राबवायचे ठरविल्यास राखीव जागांची संविधानिक तरतूद निरर्थक ठरेल. ...
ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक सुरक्षेचा कायदा केल्यानंतरही केंद्र व राज्य सरकार ज्येष्ठांबाबत उदासीन असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाने केला आहे. ...