कल्याण डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिल लाड यांना सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. ही कारवाई महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी केली आहे. लाड यांच्याकडे सध्या अनधिकृत बांधकाम विभागाचा पदभार होता. ...
राज्यातील खनिज लिजांचा लिलाव रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आता पुढे सरसावले आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांची या प्रश्नी अलिखित युती झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला तरी, गोवा सरकार तसेच या सरकारचे विविध घटक आणि विरोधी पक्ष यांचा कल पाहता लिज ...
ज्ञानदा प्रणव पोळेकर यांना प्रसुतीनंतर आरोग्य सेवा देण्यात पावसकर हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी हलगर्जीपणा केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. याबाबत रविवारी दुपारनंतर या नर्सिंग होमला भेट देऊन तपासणी करण्यात आली. ...
बेस्ट समितीच्या सभेत 450 बसगाड्या आणि कामगार भाड्याने घेण्याचे टेंडर बेस्ट समितीने मंजूर केले असून, हा निर्णय बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याच्या निषेधार्थ येत्या १५ फेब्रुवारी रोजी बेस्टचे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे. ...
भाजप सरकार सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या देण्यास असमर्थ आणि अपयशी ठरलेले आहे. आज दिवसाला ५५० तरुण बेरोजगार होत आहेत आणि भविष्यात परिस्थिती अजून कठीण होत जाणार आहे. ...
अकोला : अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सोमवारी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयाला भेट देवून वेगवेगळया वॉर्डची पाहणी केली. ...