विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने आज नवा इतिहास रचला. पाचव्या वनडेत दक्षिण आफ्रिकेवर भारतानं 73 धावांनी विजय मिळवत वनडे मालिकेवर 4-1 ने कब्जा मिळवला आहे. ...
मालदीवमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर सध्या भारताजवळ फक्त चिंता व्यक्त करण्याशिवाय कोणताही उपाय नाही. परंतु भारताच्या भूमिकेवर चीन बारीक लक्ष ठेवून आहे. ...
ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि लेखक मुझफ्फर हुसेन यांचे आज सायंकाळी ७.२० वा. निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. ...
जर एखाद्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीवर देशाला चालवण्याची वेळ आल्यास तो त्यांच्या संपत्तीवर किती दिवस देश चालवू शकतो ?, या प्रश्नाचं उत्तर ब्लूमबर्गनं रॉबिनहुड इंडेक्समधून दिलं आहे. ...
खून आणि चोरीच्या घटनेतील संशयित दरोडेखोरांनी केलेल्या चाकू हल्ल्यात एकजण ठार झाला असून सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील गुन्हे शाखेचे तीन पोलिस जखमी झाले आहेत. ...
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाडय़ानंतर आर्थिकदृष्टय़ा गोव्यावर कोणता परिणाम होत आहे याविषयीचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला सादर करावा, अशा प्रकारची सूचना आपल्याला पंतप्रधानांकडून आल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी येथे सांगितले. ...
कॅनडा, लॅकविया, युरोप, दक्षिण कोरिया या ठिकाणी नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून बँकॉकला बोलावून घेऊन १६ जणांना नोकरी न लावता तब्बल ४० लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. ...