विदर्भाच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलवणाऱ्या कृषिसमृद्धी महामार्गाला दुष्काळाची झळ पोहोचली आहे. महामार्ग उभारण्यासाठी लागणारे 8 लाख घनमीटर पाणी आणायचे कोठून, असा सवाल रस्ते विकास महामंडळापुढे आहे. ...
'ट्रेन 18' म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या एक्सप्रेसमध्ये चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास असे दोन प्रकारचे डबे आहेत. वंदे भारत एक्सप्रेस १५ फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. ...
दारूच्या सेवनावर कुठलेही निर्बंध नसलेल्या गोव्यात प्रतिदिन सरासरी किमान दोन वाहन चालकांचे परवाने दारू किंवा अंमली पदार्थाच्या अंमलाखाली वाहन चालवल्याच्या कारणावरुन निलंबित केले जात आहेत. ...
प्रार्थना ही व्यक्तिरेखा साकारणारी छवि पांडे एक कणखर, स्वतंत्र स्त्री आहे, जी एक यशस्वी स्त्री तर आहेच पण आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्याची खटपट देखील ती सतत करत असते. ...
गोव्याच्या दाबोळी विमानतळावर सोमवारी (11 फेब्रुवारी) पहाटे दुबईहून आलेल्या एअर इंडिया विमानातील एका महिला प्रवाशाकडून येथील कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी 18 लाख 8 हजार रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले. ...