लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

India vs New Zealand 3rd T20 : भारताच्या अपराजित मालिकेला ब्रेक, रोहितच्या नेतृत्वाखाली प्रथमच पराभव - Marathi News | India vs New Zealand 3rd T20 : India's unbeaten ten consecutive T20I series streak comes to an end, For 1st Time In Rohit Captaincy India Lost a Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 3rd T20 : भारताच्या अपराजित मालिकेला ब्रेक, रोहितच्या नेतृत्वाखाली प्रथमच पराभव

India vs New Zealand 3rd T20 : न्यूझीलंडने घरच्या मैदानावर भारताला ट्वेंटी-20 मालिकेत एकदाही विजय मिळवू दिलेला नाही.  ...

मोदींनी सगळ्यांनाच हातातले TEDDY BEER बनवले, राष्ट्रवादीचं 'व्हॅलेंटाईन कार्टुन' - Marathi News | Modi made everyone TEDDY BEER in hand, NCP's cartoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींनी सगळ्यांनाच हातातले TEDDY BEER बनवले, राष्ट्रवादीचं 'व्हॅलेंटाईन कार्टुन'

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एका व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि विधान ... ...

अजय देवगणने सांगितले, का फ्लॉप झालेत तिन्ही ‘खान’? - Marathi News | ajay devgn reveals why thugs of hindostan race 3 and zero flopped at box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणने सांगितले, का फ्लॉप झालेत तिन्ही ‘खान’?

गतवर्षी तिन्ही खानांचे हे बिग बजेट चित्रपट असे धडाधड आपटलेले पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. पण अजय देवगणला मात्र याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. ...

का झाले नेहा कक्कर व हिमांश कोहलीचे ब्रेकअप? - Marathi News | neha kakkar open secretes after breakup with himansh kohl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :का झाले नेहा कक्कर व हिमांश कोहलीचे ब्रेकअप?

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर हिचे काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाले आणि या ब्रेकअपने नेहाला सैरभैर केले. या ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर पडायला तिला बराच वेळ लागला. पण आता नेहा यातून बाहेर पडलीय. ...

हम है जोश मे.... भारतीय हवाई दलात चिनूक हेलिकॉप्टर दाखल, ड्रॅगन अन् पाकची झोप उडणार - Marathi News | first batch of four chinook helicopters for the indian air force arrived at the mundra airport in gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हम है जोश मे.... भारतीय हवाई दलात चिनूक हेलिकॉप्टर दाखल, ड्रॅगन अन् पाकची झोप उडणार

भारताच्या हवाई दलात चार चिनूक हेलिकॉप्टर्स दाखल झाली आहेत. ...

India vs New Zealand 3rd T20 : भारताचे ऐतिहासिक मालिका विजयाचे स्वप्न भंगले - Marathi News | India vs New Zealand 3rd T20: New Zealand beat India by 4 runs, win series 2-1 margin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 3rd T20 : भारताचे ऐतिहासिक मालिका विजयाचे स्वप्न भंगले

India vs New Zealand 3rd T20 : न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी-20 मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न अपूर्ण राहिले. ...

... त्यामुळे माझं भाषण थांबवलं, अमोल पालेकरांनी 'खरं कारण' सांगितलं - Marathi News | ... so my speech stopped, Amol Palekar told 'the real reason' in media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... त्यामुळे माझं भाषण थांबवलं, अमोल पालेकरांनी 'खरं कारण' सांगितलं

मुंबईत शनिवारी (9 फेब्रुवारी) एका कार्यक्रमादरम्यान पालेकरांना या विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. ...

अन् निराश होत रणवीर सिंगने घेतला होता अभिनय सोडण्याचा निर्णय!! - Marathi News | When Ranveer Singh was almost ready to give up his acting dream | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् निराश होत रणवीर सिंगने घेतला होता अभिनय सोडण्याचा निर्णय!!

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, याच रणवीरने एकेकाळी निराश होत अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडे एका शोमध्ये रणवीरने याचा खुलासा केला. ...

महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या मुलीचा विनयभंग; शिवाजी पार्क पोलिसांनी केली अटक - Marathi News | Molestation of daughter of senior leader in Maharashtra; Shivaji Park Police Station arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या मुलीचा विनयभंग; शिवाजी पार्क पोलिसांनी केली अटक

राहुल सारीपूत्रा (31) असं या आरोपीचे नाव आहे. ...