लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'रोटोमॅक'च्या विक्रम कोठारींवर गुन्हा दाखल; सीबीआयने घरावर टाकला छापा - Marathi News | Rotomac Pen owner Vikram Kothari loan default case CBI lodges FIR raids underway in Kanpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'रोटोमॅक'च्या विक्रम कोठारींवर गुन्हा दाखल; सीबीआयने घरावर टाकला छापा

विक्रम कोठारी यांची त्यांच्या पत्नी आणि मुलासह चौकशी सुरू असल्याचे कळते. ...

राज्यभरात ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात महाराजांची मिरवणूक - Marathi News | The procession of Maharaj in the Goble of the State | Latest jalgaon Videos at Lokmat.com

जळगाव :राज्यभरात ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात महाराजांची मिरवणूक

राज्यभरात ठिकठिणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली जातीये.  ...

राहुल गांधींचा मराठी बाणा; मराठीतून केला शिवाजी महाराजांना मुजरा - Marathi News | Congres President Rahul Gandhi Shivaji giving wishesh of Shivaji Jayanti 2018 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचा मराठी बाणा; मराठीतून केला शिवाजी महाराजांना मुजरा

राहुल गांधींनी त्यांच्या एका कृतीमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ...

शिवरायांच्या सैन्यातील प्रमुख शस्त्रं! - Marathi News | shivaji maharajas main weapon | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांच्या सैन्यातील प्रमुख शस्त्रं!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानाला मार्ग दाखवण्यासाठी पाकिस्तानने पाठवले 2.86 लाखांचे बिल - Marathi News | To show route to Prime Minister Narendra Modi's plane, pakistan sent 2.86 lakh bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानाला मार्ग दाखवण्यासाठी पाकिस्तानने पाठवले 2.86 लाखांचे बिल

तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला धावती भेट दिली होती. त्यावेळी मोदींच्या विमानाला 'रुट नॅव्हीगेशन'  म्हणजेच दिशा मार्गदर्शन केल्याबद्दल पाकिस्तानने भारताला 2.86 लाखाचे बिल पाठवले आहे. ...

...असं झाल्यास विराट कोहली महान फलंदाज विवियन रिचर्ड्स यांनाही टाकणार मागे - Marathi News | Virat Kohli may break Vivian Richard's record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...असं झाल्यास विराट कोहली महान फलंदाज विवियन रिचर्ड्स यांनाही टाकणार मागे

विराट कोहलीच्या तळपत्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत असून टी-20 मालिकेतही तो सुरु राहिला तर महान क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांचाही रेकॉर्ड तुटण्याची शक्यता आहे ...

गोव्याचा अर्थसंकल्प पर्रीकरांच्या अनुपस्थितीतच; चार दिवस चालणार अधिवेशन - Marathi News | Goa budget 2018 will be present without CM Manohar parrikar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्याचा अर्थसंकल्प पर्रीकरांच्या अनुपस्थितीतच; चार दिवस चालणार अधिवेशन

सुदीन ढवळीकर यांच्याकडे सभागृह नेतेपदाची जबाबदारी ...

नाशिकमध्ये शिवजयंतीचा उत्साह! - Marathi News | Shivjayanti celebration in nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शिवजयंतीचा उत्साह!

नाशिकमध्ये शिवजयंतीच्या उत्साह पाहायला मिळतो आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात छत्रपती शिववंदना व राजमाता जिजाऊ वंदना करून पालकी सोहळ्यास ... ...

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांची साबरमती आश्रमाला भेट - Marathi News | Canada's Prime Minister Justin Trudeau visited Sabarmati Ashram | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांची साबरमती आश्रमाला भेट