काँग्रेस आमदारांच्या सौदेबाजीसंबंधी कथित संभाषणाच्या वादग्रस्त ध्वनिफितींमधील आवाज आपलाच असल्याची कबुली कर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी दिली आहे. ...
रावणाने बहीण शूर्पणखा, हिरण्यकश्यपूने होलिका आणि कंसाने पूतनामावशीस विरोधकांविरुद्ध वापरल्याचा इतिहास आहे. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. ...
मुस्लिम धर्माचे प्रार्थनाघर म्हणजे मशीद. या मशिदीमध्ये अन्य धर्मीयांना प्रवेश नसतो. त्यामुळे या मशिदीत नेमके काय चालते, याचा परिचय करून देण्यासाठी जमात-ए-इस्लामी-हिंद यांच्या पुढाकाराने रविवारी कल्याणच्या जामा मशिदीचे दर्शन अन्य धर्मीयांना घडवण्यात आ ...
केडीएमसीतील शिवसेनेचे संख्याबळ पाहता शिवसेनेचे तीन सदस्य सहजपणे परिवहन सदस्य म्हणून निवडून जाऊ शकतात. पण, पक्षाने दिलेल्या तीन उमेदवारांसह कल्याण पूर्वेतील शाखाप्रमुख गणपत घुगे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...
अणुशक्ती नगर, चेंबूर, धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा, माहिम या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असणारा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा प्रत्येक उमेदवाराची दमछाक करणारा मतदारसंघ. ...
राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या कारकिर्दीला या महिनाअखेरीस पूर्ण विराम मिळणार असल्याने, मुंबईचे आयुक्त सुबोध जयस्वाल हे त्या पदाची धुरा सांभाळणार हे निश्चित झाले आहे. ...