अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रख्यात साहित्यिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याचा विषय ताजा असतानाच प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर यांच्याबाबतही सांस्कृतिक मुस्कटदाबीचा प्रकार मुंबईच्या नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट येथे घडला. ...
पुणे महामार्गावरील बजरंग वाडी येथील एका हॉटेलजवळ युवकाचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली. गजानन गावित असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. गजानन हा सराईत गुन्हेगार असल्याचे समजते. ...
अनेक दिवसांपासून सगळयांना प्रतीक्षा असणाऱ्या 'डोक्याला शॉट' या हटके नाव असलेल्या चित्रपटाचा ग्रँड ट्रेलर नुकताच अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. ...
शेतक-यांचा रोष कमी करून त्यांना आपलेसे करण्यासाठी जाहीर केलेल्या या योजनेचे पैसे मतदानापूर्वी प्रत्यक्ष शेतक-यांच्या हाती पडावेत, असा मोदींना आग्रह असून त्यासाठी त्यांनी संबंधित मंत्रालयांना युद्धपातळीवर कामाला लावले आहे. ...
दर महिन्याला सेलिब्रिटी गलेलठ्ठ कमाई करतात.करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणा-या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो. सध्या दक्षिणेचा राम चरण अशाच एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत सर्वच पक्षांचे खासदार आपापल्या नफा नुकसानीचा अंदाज घेत आहेत. काहींनी लढाईचे रणशिंग फुंकले आहे, तर काही पक्षांना जागावाटपाचा तिढा सुटण्याची प्रतीक्षा आहे. ...
उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी पहिल्यांदाच त्या राज्याच्या दौ-यावर उद्या, सोमवारी येत आहेत. ...
घटक पक्षांना बुस्टर देऊन सत्ता काबीज करणाऱ्या भाजपासह समर्थकांना यंदाची निवडणूक अडचणीची ठरण्याची चिन्हे आहेत. गेल्या तीनवेळा लोकसभेची जागा जिंकणा-या एनपीएफने (नागा पीपल्स फ्रंट) नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरुद्ध आग ओकायला सुरुवात केल्याने एनडीपीपीसाठ ...
काँग्रेस आमदारांच्या सौदेबाजीसंबंधी कथित संभाषणाच्या वादग्रस्त ध्वनिफितींमधील आवाज आपलाच असल्याची कबुली कर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी दिली आहे. ...
रावणाने बहीण शूर्पणखा, हिरण्यकश्यपूने होलिका आणि कंसाने पूतनामावशीस विरोधकांविरुद्ध वापरल्याचा इतिहास आहे. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. ...