अत्याधुनिक उपचारपद्धती उपलब्ध असतानाही गरीब रुग्णांना खिसा रिकामा असल्याने जीव गमवावा लागत होता. पण जसलोक, नानावटीसारख्या बड्या रुग्णालयांतही आता त्यांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळतील. ...
स्वस्तात हक्काचे घर घेण्याच्या नादात अनेकांवर ‘घर घर’ करण्याची वेळ ओढावली आहे. कांदिवलीतील ताह्मणकर आजी-आजोबांसारखे अनेक जण ठगांच्या जाळ्यात ओढले जात आहेत. ...
एनी थिंग कॅन हॅपन इन क्रिकेट अॅण्ड पॉलिटिक्स, असे सातत्याने जाहीरपणे सांगणारा एक नेता सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हा नेता नरेंद्र मोदींची जागा घेईल, पंतप्रधान होईल, अशी भाकिते माध्यमांकडून वर्तविली जात आहेत. ...
कुंभमेळ्यादरम्यान गंगेत आंघोळ करणा-या महिलांचे फोटो प्रसिद्ध करू नयेत, असे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुद्रित व दर्श माध्यमांना दिले आहेत. गंगेच्या घाटाच्या १०० मीटर परिसरातील फोटोंवरही उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. ...
कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने लक्ष घातले होते व प्रत्येक आमदाराला १० कोटी रुपये देऊन एकूण २०० कोटी रुपये देण्याची तयारी ठेवली होती, असा घणाघाती आरोप काँग्रेसने शनिवारी केला. ...
येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून, सर्वच राजकीय पक्षांनी संघटनात्मक बळाचा वाढ-विस्तार चालविला आहे. काही इच्छुक उमेदवारांनी तर प्रचारही सुरू करून दिला आहे. परंतु काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष बदलाचे वारे वाहात असून, स्थानिक पातळीवर सक्रिय ...
भाईंदर पोलीस ठाण्यामागे कांदळवनाजवळ असलेल्या नेहरूनगर झोपडपट्टीत शनिवारी ‘गोल्डन फॉक्स’ अर्थात ‘सुवर्ण कोल्हा’ आढळला. त्याच्या पायाला जखम झालेली होती. ...