या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांकडून आणि पत्नीकडूनही सातत्याने पब्जी गेम खेळण्याला विरोध होत होता. त्यामुळे आपण घर सोडून गेल्याचं या व्यक्तीनं म्हटले आहे. ...
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी जी सभा घेतली, त्या सभेत चैतन्याचा अभाव दिसून आला. सभेला अपेक्षित प्रमाणात गर्दी झालीच नाही, शिवाय उपस्थित गर्दीमध्ये जे चैतन्य जागवण्याची गरज होती, त्यातही शहा कमी पडले. ...
थंडीमध्ये सर्दी आणि खोकला होणं ही एक साधारण गोष्ट आहे. या दिवसांमध्ये वातावरणात पसरलेल्या गारव्यामुळे घसा खराब होतो. परिणामी खोकला आणि सर्दी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. ...
विदर्भाच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलवणाऱ्या कृषिसमृद्धी महामार्गाला दुष्काळाची झळ पोहोचली आहे. महामार्ग उभारण्यासाठी लागणारे 8 लाख घनमीटर पाणी आणायचे कोठून, असा सवाल रस्ते विकास महामंडळापुढे आहे. ...
'ट्रेन 18' म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या एक्सप्रेसमध्ये चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास असे दोन प्रकारचे डबे आहेत. वंदे भारत एक्सप्रेस १५ फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. ...