जेएनपीटीने जासई-दास्तानफाटा दरम्यान सुरू केलेल्या ३० कोटी खर्चाच्या शिवस्मारकाचे रविवार, १७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ...
सप्टेंबर २०१८ पासून केलेली वीज दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पॅनल्टी व १ एप्रिल २०१९ पासून वाढविण्यात येणारी नियोजित वीज दरवाढ संपूर्ण पणे रद्द करण्यात यावी या व अन्य मागण्या करीता मंगळवारी तारापूरच्या कारखानदारांनी एमआयडीसीत वीज बिलांची होळी करून मागण्या मा ...
शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक सुधाकर शिरसाट (वय ३२) यांचे अपहरण करुन मुळशी तालुक्यातील पिरंगुट -लवारा रोडवरील उरवडे घाटात खुन करुन त्यांचा मृतदेह दरीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे़. ...
सर्वात मोठा पसारा असणारे उजनी धरण यंदा १०० टक्के भरले होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये धरणात बराच पाणीसाठा शिल्लक राहिल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. ...