शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक सुधाकर शिरसाट (वय ३२) यांचे अपहरण करुन मुळशी तालुक्यातील पिरंगुट -लवारा रोडवरील उरवडे घाटात खुन करुन त्यांचा मृतदेह दरीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे़. ...
सर्वात मोठा पसारा असणारे उजनी धरण यंदा १०० टक्के भरले होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये धरणात बराच पाणीसाठा शिल्लक राहिल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. ...
दहावी, बारावीच्या परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांना मोठया ताणतणावाला सामोरे जावे लागते, या ताणतणावाच्या काळात त्यांना मदत करण्यासाठी तसेच त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य मंडळाकडून समुपदेशकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...
दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनी या पूर्वी व. पु. काळे यांच्या 'पार्टनर' या कादंबरीवर आधारित 'श्री पार्टनर' आणि 'शुभ लग्न सावधान' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ...