लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मीरा-भाईंदर उपमहापौरांनी गणपती नाचवला; माघी गणेश जयंती उत्सव - Marathi News | Mira-Bhayander Deputy Mayor dance with Ganpati; Maghi Ganesh Jayanti Festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर उपमहापौरांनी गणपती नाचवला; माघी गणेश जयंती उत्सव

या गणेशाचे विसर्जन दुसऱ्या दिवशी केले जात असले तरी काही ठिकाणी त्याचे विसर्जन श्रद्धेप्रमाणे केले जाते. ...

Kiss Day : किसचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे हे अर्थ तुम्हाला माहीत आहेत का? - Marathi News | Kiss Day: Do you know different types of kiss and their meaning? | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Kiss Day : किसचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे हे अर्थ तुम्हाला माहीत आहेत का?

सामान्यपणे किस सगळेच करतात कुणी गालावर तर कुणी ओठांवर. पण किसचे वेगवेगळे प्रकारची असतात हे फार कुणाला माहीत नसतं. ...

विद्यार्थी, पालकांसाठी खूशखबर; CBSEची परीक्षा होणार सोपी... जाणून घ्या कशी! - Marathi News | CBSE's examination will be easy ... Learn how! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थी, पालकांसाठी खूशखबर; CBSEची परीक्षा होणार सोपी... जाणून घ्या कशी!

काठिण्य पातळीच्या दृष्टीने सीबीएसईची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अवघड समजली जाते. त्यातच यावर्षी सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन आठवडे लवकर सुरू होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर काहीसे दडपण आले आहे. ...

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा सोबतच्या' युती ' चा फेरविचार व्हावा : अस्वस्थ आठवले गट  - Marathi News | Alliance with bjp should be reconsidered once again at upcoming elections: Sad athawale group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा सोबतच्या' युती ' चा फेरविचार व्हावा : अस्वस्थ आठवले गट 

रामदास आठवले यांनी भाजपाबरोबर युती केली. त्याचवेळी राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या... ...

सावधान...! बाजारात 2000, 500, 200 च्या बनावट नोटा आल्यात... - Marathi News | Beware ...! Fake currency notes of 2000, 500, 200 in the market... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावधान...! बाजारात 2000, 500, 200 च्या बनावट नोटा आल्यात...

लोअर परेल येथे दोन भाजी विक्रेत्यांना हा फटका बसला आहे. सायंकाळच्या वेळी कार्यालये सुटत असल्याने भाजीपाला व इतर वस्तू घेण्यासाठी गर्दी होत असते. ...

आजच सुरू करा दालचिनी मिश्रित दुधाचं सेवन, या आजारांना ठेवा दूर! - Marathi News | Benefits of cinnamon milk for prevention of diseases type two diabities | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आजच सुरू करा दालचिनी मिश्रित दुधाचं सेवन, या आजारांना ठेवा दूर!

सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये फिट आणि हेल्दी राहण्यासाठी वेगवेगळ्या ज्यूसचं सेवन केलं जातं. पण यात सर्वात जास्त फायदेशीर ठरतं ते दूध. ...

...म्हणून कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी बलात्कार पीडितेशी केली स्वत:ची तुलना - Marathi News | karnataka assembly speaker ramesh kumar said my situation is like that of a rape victim jsp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी बलात्कार पीडितेशी केली स्वत:ची तुलना

कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी स्वत:ची तुलना बलात्कार पीडितेशी केली. बलात्कार पीडितेला देखील त्या घटनेविषयी सारखे प्रश्न विचारले जातात त्याचप्रमाणे आपली देखील अवस्था असल्याचे रमेश कुमार यांनी सांगितले. ...

Birthday Special :रेखावरचं प्रेम, तीन लग्नं...; असं राहिलं विनोद मेहरांचं आयुष्य! - Marathi News | vinod mehra birthday special and interesting facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special :रेखावरचं प्रेम, तीन लग्नं...; असं राहिलं विनोद मेहरांचं आयुष्य!

वयाच्या केवळ ४५ व्या वर्षी जगाला अलविदा म्हणणारे अभिनेते विनोद मेहरा आज हयात असते तर आपला ७४ वा वाढदिवस साजरा करत असते. ७० व ८० च्या  दशकातील ‘चॉकलेट हिरो’ म्हणून विनोद मेहरा ओळखले जाते. ...

शिवसेनेचे 'ठाणे' जिंकण्यासाठी राष्ट्रवादीकडून 'गणेशा'चा धावा? - Marathi News | Ganesh Naik will NCP's candidate from Thane? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेचे 'ठाणे' जिंकण्यासाठी राष्ट्रवादीकडून 'गणेशा'चा धावा?

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ठाणे काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...