विदेशी कंपन्यांत समभाग आणि मालमत्ता असणाऱ्या, तसेच विदेशी ट्रस्टचे लाभधारक असलेल्या ज्या भारतीयांनी आपल्या अप्रत्यक्ष गुंतवणुकीची (इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट) माहिती लपविली असेल, त्यांच्यावर आता प्राप्तिकर विभागाची वक्रदृष्टी पडण्याची शक्यता आहे. ...
चालकांच्या (पायलट्स) टंचाईचा फटका इंडिगोच्या वेळापत्रकाला बसला आणि मंगळवारी ३० विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली. यामुळे आम्हाला प्रवासासाठी महाग तिकिटे घ्यावी लागली असा आरोप प्रवाशांनी केला, असे सूत्रांनी सांगितले. ...
सोन्याच्या किमती पाच वर्षांच्या उच्चांकावर गेल्या असतानाही गेल्या महिन्यातील भारताची सोने आयात तब्बल ६४ टक्क्यांनी वाढली. ज्वेलरांकडून लग्नसराईसाठी सोन्याचा साठा करून ठेवण्यात येत असल्यामुळे आयातीत वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (ईपीएफओ) २०१८-१९ या वित्त वर्षासाठी ८.५५ टक्के हा व्याजदर कायम ठेवला जाणार असल्याचे वृत्त आहे. सहा कोटी सदस्यांना त्याचा लाभ होईल. ...
२०१८ च्या दुसऱ्या सहामाहीत ४-जी उपलब्धतेच्या बाबतीत रिलायन्स जिओ देशात प्रथम क्रमांकावर राहिली. या काळात जिओची उपलब्धता सर्वाधिक ९८.८ टक्के राहिली. ...
जेएनपीटीने जासई-दास्तानफाटा दरम्यान सुरू केलेल्या ३० कोटी खर्चाच्या शिवस्मारकाचे रविवार, १७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ...
सप्टेंबर २०१८ पासून केलेली वीज दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पॅनल्टी व १ एप्रिल २०१९ पासून वाढविण्यात येणारी नियोजित वीज दरवाढ संपूर्ण पणे रद्द करण्यात यावी या व अन्य मागण्या करीता मंगळवारी तारापूरच्या कारखानदारांनी एमआयडीसीत वीज बिलांची होळी करून मागण्या मा ...