कुठल्याही राष्ट्राच्या राजकारणात, जेव्हा राजकारण समाजोत्थानाचे उत्तम साधन आहे असे आपण मानतो, त्यात सर्वाधिक महत्त्वाची भूमिका असते प्रादेशिक पक्षांची. ज्या राज्याचे प्रादेशिक पक्ष सक्षम आणि स्वत:ची जबाबदारी लेखून वागतात, त्या राज्याची राजकीय शक्ती दे ...
भारत - पाकिस्तानात आज काही युद्धजन्य स्थिती नाही, दोन्ही देशात व्यापार संबंध चालूच आहेत. कराचीतील जे व्यापारी भारताचे संबंध ठेवतात, त्यात मेमन, खोजा, बोहरा या समाजातले लोक आहेत. फाळणीच्या वेळी यातील काही गुजरातमधून तिकडे गेले, स्थायिक झाले. ...
भगवद्गीतेतला ८ व्या अध्यायातला २४वा श्लोक आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अग्नी, ज्योती म्हणजे ज्वाळा, दिवस, शुक्लपक्ष, उत्तरायणाचे ६ महिने, यात मेलेले ब्रह्मवेत्ते लोक मेल्यावर ब्रह्मास पोचतात. ...
महापालिकेच्या पारदर्शक कारभारालाच आव्हान देणाऱ्या ई-निविदा घोटाळ्याचा चौकशी अहवाल तब्बल चार वर्षांनंतर सादर झाला आहे. शंभर कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात कनिष्ठ अभियंत्यांपासून सहायक आयुक्तांपर्यंत ६३ अधिका-यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषानुसार बदल्या करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राज्य पोलीस दलात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या ४३ सहायक आयुक्त/उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. ...
थंडीने गारठलेली मुंबई आणि राज्य आता तापू लागले आहे. मुंबईसह राज्यातील शहरांच्या तापमानात वाढ होत आहे. विशेषत: मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. ...
शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना २५ टक्के अंतर्गत मिळणाऱ्या (आरटीई) प्रवेशांत दरवर्षी रिक्त राहणा-या जागांचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे. ...
वैमानिकांच्या कमतरतेमुळे गेल्या काही दिवसांपासून इंडिगोच्या विमानांची उड्डाणे रद्द होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. बुधवारीदेखील इंडिगोची देशभरातील तब्बल ४९ उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. ...
संरक्षण दल आणि कामगार योजनेसाठी असलेली औषधे खुल्या बाजारात विकल्याप्रकरणी एफडीएने राज्यभरात १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यातून ४० लाखांचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. ...
देशाचे औद्योगिक उत्पादन डिसेंबर २०१८ मध्ये घसरून २.४ टक्के झाले. खाण क्षेत्रातील घसरण व वस्तू उत्पादन क्षेत्राच्या सुमार कामगिरीचा फटका औद्योगिक उत्पादनास बसला. गेल्या वर्षी ते ७.३ टक्के होते. ...