'गेटींग रेडी फॉर जुहू मॅरेथॉन, सम बायकर ट्राईड टू हरॅस माय फ्रेंड', असे एक ट्विट रविवारी सकाळी मुंबई पोलिसांना करण्यात आले. जुहूमध्ये हा प्रकार घडला असल्याचा उल्लेख ट्विटमध्ये करण्यात आला होता. ...
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) तत्काळ कार्यान्वित करून जिल्हास्तरावर संस्थेचे केंद्र व कार्यालय सुरू करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसह सकल मराठा क्रांती महामोर्चाने २२ फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणा ...
शिवसेनेने राजकारण करताना देशाचा विचार आधी केला. पाठीत वार करून या बोटावरची थुंकी त्या बोटावर करून स्वार्थाचे इमले बांधले नाहीत. चांगल्यास चांगले आणि वाईटास वाईट असे एका हिमतीने तोंडावर बोलण्याची धमक शिवसेनेत आहे. ...