गेल्या आठवड्यात ममताने योगींचे विमान बंगालात उतरू दिले नाही, अमित शहांना हुसकावून लावले तर मोदींनी धमकीवजा पाठवलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना अटक करून ‘जशास तसेच’चा इंगा अरेरावीत प्रवीण असलेल्या या त्रयींना दाखवला. ...
आगामी काळात नागपूर, पुणे, औरंगाबाद, बोरिवली आदी निवडक रेल्वे स्थानके विमानतळांप्रमाणे होणार आहेत. प्रवाशांना येण्याजाण्यासाठी दोन स्वतंत्र प्रवेशद्वारे नसतील. ...
गुज्जर आंदोलनाने ९ फेब्रुवारीपासून तीव्र स्वरुप धारण केले आहे. आंदोलनकर्त्यांनी रस्ते, लोहमार्ग सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे १७ फेब्रुवारीपर्यंतचे मेल, एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले आहे. ...
केंद्र सरकारने घरबांधणीला दिलेले प्रोत्साहन, परवडणाऱ्या घरांसाठी देऊ केलेल्या सवलती यामुळे बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्राला काहीशी उभारी मिळाल्याचे चित्र आहे. ...
'बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये डोळ्याच्या आॅपरेशननंतर पाच जणांचे डोळे गेले, या प्रकरणाची जबाबदारी केईएमच्या विभागप्रमुख आणि रुग्णालय अधिक्षकांचीच आहे, कारण त्यांनी भारत सरकारच्या ‘कोड आॅफ कंडक्ट’चे पालन केले नाही' ...
मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ महिन्याभरापूर्वी पार पडला. मात्र बीएलएस (६ वे सेमिस्टर) आणि एलएलबी (चौथे सेमिस्टर) पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अद्याप पदवी प्रमाणपत्रांचे वितरणच करण्यात आलेले नाही. ...
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे नवी मुंबईत खारघर येथे राहणाऱ्या शेखर जगदीशप्रसाद तिवारी या इसमाला शिखा या स्वत:च्याच १७ महिने वयाच्या मुलीचा अखेर ताबा मिळणार आहे. ...
पूर्वेकडील विली किड्स शाळेतील कराटे क्लास घेणाऱ्या शिक्षकाने वर्गातील सात विद्यार्थ्यांना २०० बैठका काढण्याची शिक्षा दिल्याची घटना शुक्रवारी घडली होती. ...
न्यायालयांमध्ये बार असोसिएशनसाठी स्वतंत्र इमारतीसह वकिलांच्या कल्याणकारी योजनांसाठी ५ हजार कोटींची तरतूद करण्याची मागणी करत देशात विविध ठिकाणी वकिलांनी सरकारविरोधात निदर्शने केली. ...