लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'कोर्ट'चा वाद, सायनाची राष्ट्रीय स्पर्धेतून माघार - Marathi News | 'Court' dispute, Saina withdraws from national championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'कोर्ट'चा वाद, सायनाची राष्ट्रीय स्पर्धेतून माघार

... त्यामुळे सायना या स्पर्धेत खेळायला तयार नसल्याचे म्हटले जात आहे. ...

'माझ रक्त सळसळतय, शहिदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार' - Marathi News | 'Blood will consume blood, blood will take revenge for every drop of blood' V.K.Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ रक्त सळसळतय, शहिदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार'

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांवर हल्ला केला आहे. त्यानंतर आता जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ...

इंदोरमधील ठकसेनाची मुंबई पोलिसांना आठ दिवसापासून हुल ! - Marathi News | Mumbai police arrested for six days from Indore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंदोरमधील ठकसेनाची मुंबई पोलिसांना आठ दिवसापासून हुल !

आजाराच्या बहाण्याने रुग्णालयात ठिय्या; एचएसबीसी बॅँकेची सहा कोटीची फसवणूक ...

हल्लेखोरांना जशास तसे उत्तर द्या, सरसंघचालकांचा मोदींना सल्ला - Marathi News | Pulwama attack: Respond to the perpetrators answer: Sarsanghachalak Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हल्लेखोरांना जशास तसे उत्तर द्या, सरसंघचालकांचा मोदींना सल्ला

पुलवामा येथे भारतीय लष्करी जवानांवर झालेल्या हल्ल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. ...

सारा अली खाननं सोडली आई अमृता सिंहची साथ, घर सोडून जातानाचा फोटो व्हायरल - Marathi News | Sara Ali Khan Leaving Mother Amruta Singh’s House, photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खाननं सोडली आई अमृता सिंहची साथ, घर सोडून जातानाचा फोटो व्हायरल

कारमध्ये ठेवलेले सामानाचे बॉक्स आणि झाडाच्या कुंड्या म्हणजे सारा घर सोडून जात असल्याच्या तयारीत दिसत आहे.  ...

युतीचा निर्णय आजच घ्या, 'शाही' आदेशानंतर मुख्यमंत्र्यांची मातोश्रीकडे धाव - Marathi News | Take the decision of the Alliance today, after the 'amit shah' order, the chief minister is on Matoshri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युतीचा निर्णय आजच घ्या, 'शाही' आदेशानंतर मुख्यमंत्र्यांची मातोश्रीकडे धाव

काँग्रेस-राष्ट्रवादीनं आघाडी केली असून, ते मित्रपक्षांना बरोबर घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे युतीचं घोडं अद्यापही भिजत आहे. ...

शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यास १ वर्षाचा कारावास - Marathi News | One year imprisonment for obstructing government work | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यास १ वर्षाचा कारावास

हा निर्वाळा तदर्थ जिल्हा न्यायाधीश १ व सहायक सत्र न्यायाधीश एन. जी. सातपुते यांनी दिला. ...

पोलिसांनी १३४४ किलो गांजा केला नष्ट - Marathi News | Police destroyed 1344 kg of ganja and destroyed them | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांनी १३४४ किलो गांजा केला नष्ट

समुद्रपूर पोलिसांनी २०१२ मध्ये गांजाची वाहतूक करणारा एक ट्रक जप्त केला होता. त्या ट्रक मधून १३ लाख ४४ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला होता. ...

पीएमपी चालकाची मुजाेरी ; दिव्यांग प्रवाशाला केली शिवीगाळ - Marathi News | arrogance of pmp driver to differently able person | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी चालकाची मुजाेरी ; दिव्यांग प्रवाशाला केली शिवीगाळ

दिव्यांग व्यक्तीला बसमध्ये चढण्यास उशीर झाल्यामुळे पीएमपी चालकाकडून शिवीगाळ करण्यात आल्याची घटना समाेर आली आहे. ...