लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून भारिप बहुजन महासंघ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य घटकपक्षांसाठी एकूण सहा जागा सोडण्याची आघाडीची तयारी आहे. ...
सीआरपीएफच्या वाहनावरील हल्ल्यात ४४ जवान शहीद झाल्याचे वृत्त समजताच देशभर संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर तरी भारताने पाकिस्तानला कायमस्वरूपी अद्दल घडवावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री मातोश्रीवर जाऊन लोकसभा निवडणुकीतील भाजपा-शिवसेना युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. पवारांची उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी त्यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. ...
आरक्षणाच्या मागणीसाठी राजस्थानमधील माधोपूर येथील गुज्जर समाजाच्या वतीने ८ फेब्रुवारीपासून आंदोलन छेडण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांनी तंबू लावून रेल्वे रुळावर तळ ठोकला आहे. महिला रेल्वे रुळावर बसून आंदोलन करीत आहेत. ...
पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरानजीक केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ)च्या जवानांवर दहशतवाद्यांनी गुरुवारी केलेल्या भीषण हल्ल्यांमुळे २०१६ साली काश्मीरमधील उरी व पंजाबमधील पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. ...
पुलवामा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यापूर्वी गुप्तचर संस्थांनी हाय अॅलर्ट दिला होता. ज्या ताफ्यातील वाहनाला टार्गेट केले गेले त्यात तब्बल ७८ वाहने होती. त्यातून २५४७ जवान प्रवास करत होते. ...
वाकोल्याच्या कलिना परिसरात दारूच्या नशेत हितेश गोलेचा (४५) नामक तरुणाला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. त्याने नशेत गाडी चालवत एका मर्सिडीज गाडीची तोडफोड केली. ...
दान दिल्याने वाढते. त्यामुळे विविध स्वरूपाच्या दानाची चर्चा होताना अवयवदान, रक्तदान, देहदान याबद्दल बोलले जाते. परंतु दुग्धदानाबद्दल अजूनही आपल्याकडे फारशी जनजागृती नाही. ...