जम्मू -काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे ३९ जवान शहीद झाले. या हल्ल्याने देशाला हादरवून सोडले आहे. हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. देशातही संतापाची लाट उसळली आहे. बॉलिवूडनेही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत ...
पुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत ठाण्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले आहेत. तसेच नवी मुंबईतील ... ...
काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्याचा मुस्लिम सत्यशाेधक मंडळाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. ...
सोलापूर : सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणाºया मेल एक्स्प्रेस व पॅसेंजर गाडीमध्ये विनातिकीट प्रवास करणाºया ५२९ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून ... ...
Pulwama Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले. पंजाबमधील तरणतारण येथील गंडीविंड धत्तल गावातील जवान सुखजिंदर सिंग हेदेखील जैश-ए-मोहम्मदने केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले आहेत. ...