लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज मी पंतप्रधान झालो - नरेंद्र मोदी - Marathi News | Chhattisgarh Baba saheb ambedkar contribution to becoming the prime minister of backwardness like me says narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज मी पंतप्रधान झालो - नरेंद्र मोदी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील बिजापूर येथे आयुष्यमान भारत योजनेच्या शुभारंभावेळी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. ...

जीवनात असं काहीतरी घडतं असेल, तर ब्रेक तो बनता है बॉस... - Marathi News | 7 Signs that suggest you really need to take a break | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जीवनात असं काहीतरी घडतं असेल, तर ब्रेक तो बनता है बॉस...

तुम्हाला आता नक्कीच एका ब्रेकची गरज असते. तुम्हाला ब्रेकची नितांत गरज कधी असू शकके याचे काही संकेत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णु सदाशिव कोकजे, प्रवीण तोगडियांना धक्का - Marathi News | Vishnu Sadashiv Kokje wins VHP president elections, Praveen Togadia to step down | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णु सदाशिव कोकजे, प्रवीण तोगडियांना धक्का

विष्णु सदाशिव कोकजे यांची विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ...

सीरियावर अमेरिकेने कशाप्रकारे केला हल्ला? - Marathi News | These are the weapons the America, UK and France used to target Syria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियावर अमेरिकेने कशाप्रकारे केला हल्ला?

आता अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने सीरियातील सरकार विरोधात मोठी सैन्य कारवाई सुरु केली आहे. या हल्ल्यात तिन्ही देशांना काही अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला. ...

Commonwealth Games 2018 : भारत 'सात वे आसमां पर'; मनिका बत्राचा 'गोल्डन स्मॅश', दिवसातील सातवं सुवर्णपदक  - Marathi News | Golden Girl Manika Batra Wins Singles Final, Bags Third Medal | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :Commonwealth Games 2018 : भारत 'सात वे आसमां पर'; मनिका बत्राचा 'गोल्डन स्मॅश', दिवसातील सातवं सुवर्णपदक 

टेबल टेनिसपटू मनिका बत्रानं 'गोल्डन स्मॅश' लगावला. ...

आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पहिल्या आरोग्य केंद्राचे उद्घाटन - Marathi News | PM Modi rolls out Ayushman Bharat scheme, inaugurates first health centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पहिल्या आरोग्य केंद्राचे उद्घाटन

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पहिल्या आरोग्यसेवा केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (14 एप्रिल) केले. ...

Kathua Rape Case : जम्मू काश्मीरमधील घटनांमुळे पीडीपी-भाजपा सरकारला धोका नाही - राम माधव - Marathi News | No threat to PDP-BJP coalition in J&K: Ram Madhav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kathua Rape Case : जम्मू काश्मीरमधील घटनांमुळे पीडीपी-भाजपा सरकारला धोका नाही - राम माधव

जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नसून हे सरकार उत्तम प्रकारे काम करत असल्याचे भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी स्पष्ट केले. ...

IPL 2018 MI VS DD: दिल्लीचा 'रॉय'ल विजय... शेवटच्या चेंडूवर हरली मुंबई - Marathi News | ipl-2018-9th-match-mumbai-indians-mi-vs-delhi-daredevils-dd-live-score-update | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 MI VS DD: दिल्लीचा 'रॉय'ल विजय... शेवटच्या चेंडूवर हरली मुंबई

आधीच्या दोन सामन्यांप्रमाणेच शेवटच्या क्षणी मुंबई पराभूत झाली. ...

भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्यदायी फायदे - Marathi News | Healthy Benefits of Eating soak almond | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्यदायी फायदे

बदामाच्या सालींमध्ये असणार्‍या काही एन्जाईम्समुळे त्याचे पचन होणे कठीण होते. म्हणूनच त्यांना रात्रभर भिजत ठेवा. ...