सोनी मराठी वाहिनी जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीस आली तेव्हा या वाहिनीने वेगवेगळ्या पठडीतल्या मालिकांचा खजिना प्रेक्षकांसाठी आणला. कौटुंबिक मनोरंजन करणाऱ्या अनेक मालिकांपैकी एक आगळी-वेगळी मालिका म्हणजे ‘इयर डाऊन’. ...
जवळपास चार तासापासून शोध मोहीम सुरू होती. मात्र, बिबट्या आढळून आला नाही. दरम्यान, नागरिकांची गर्दी कमी झाल्यानंतर बिबट्या एका बंगल्यातून अचानकपणे बाहेर आला. ...
सिनेमाला मिळालेल्या यशामुळे निर्मात्यांनी जणू काही सराईत गुन्हेगारांची बायोपिक बनविण्याची स्पर्धाच लावली. एकापाठोपाठ येत असलेल्या गॅँगवॉरवरील चित्रपट प्रेक्षकांच्या मनात गॅँगस्टरप्रती आदर निर्माण करू लागले. ...
'तुला पाहते रे' मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले असून या मालिकेतील बिपीन टिल्लू म्हणजेच अभिनेता प्रथमेश देशपांडेने देखील आपल्या भूमिकेतून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. ...
पुलवामा हल्ला झाल्यानंतर क्लबने एक बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी ब्रेबॉर्न स्टेडिअममधील मुख्यालयातील या हॉटेलमधील इम्रान खानचा वॉलपेपर झाकण्याचा निर्णय घेतला ...
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या आक्रमक कारवाईला वेग आला असून, सरकारने काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. ...