लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

औरंगाबादमध्ये कचऱ्याच्या ढिगाला भीषण आग - Marathi News | Fire caught in a garbage at Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये कचऱ्याच्या ढिगाला भीषण आग

औरंगाबादमध्ये कचऱ्याच्या ढिगाला भीषण आग लागली आहे. ...

देश आर्थिक आणीबाणीच्या स्थितीत सापडलाय- डेरेक ओब्रायन - Marathi News | This is a financial emergency says Derek O'Brien TMC on Cash Crunch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देश आर्थिक आणीबाणीच्या स्थितीत सापडलाय- डेरेक ओब्रायन

देशातील अनेक राज्यांमधील एटीएममध्ये पैसे नसल्याने नोटाबंदीनंतरच्या काळाप्रमाणे आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. ...

तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय - Marathi News | These 10 ways will help you lose bad breath naturally | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय

जर तुम्ही कुणाशी बोलत असाल आणि अशावेळी तुमच्यासाठी तो क्षण लाजिरवाणा ठरतो. यामुळे अनेकजण तुम्हाला टाळायला लागतात. ...

पेट्रोलचे दर 90 रुपयांवर जाणार? - Marathi News | syrian crisis petrol price can reach 90 rs per liter in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोलचे दर 90 रुपयांवर जाणार?

महागाई वाढण्याची शक्यता ...

राष्ट्रकुलमधील 'सोनेरी' यश भारतासाठी महत्त्वाचं का? - Marathi News | Is Golden Jubilee Successful for India? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रकुलमधील 'सोनेरी' यश भारतासाठी महत्त्वाचं का?

गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल सामन्यांतील भारताच्या २६ सुवर्णपदकांसह एकुण ६६ पदकांच्या यशाने सध्या आनंदलहर आहे ...

विवो वाय ७१ बाजारपेठेत दाखल - Marathi News | Vivo Y filed in market 71 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवो वाय ७१ बाजारपेठेत दाखल

विवो कंपनीने आपला वाय ७१ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

मोदींनी बँकिंग व्यवस्थेचं वाट्टोळं केलं; राहुल गांधींची घणाघाती टीका - Marathi News | PM Modi Ji has destroyed the banking system says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी बँकिंग व्यवस्थेचं वाट्टोळं केलं; राहुल गांधींची घणाघाती टीका

एरवी नरेंद्र मोदी संपूर्ण देशभरात भाषणं देत फिरतात. मात्र, पीएनबी घोटाळा व राफेलसारख्या मुद्दयांवर त्यांना विरोधी पक्षांसमोर धड 15 मिनिटंही उभं राहता येत नाही. ...

IPL 2018: पती-पत्नी सेम टू सेम, विराटला चिअर करतानाच्या अनुष्काच्या फोटोचे इंटरनेटवर मेम्स - Marathi News | IPL 2018: Anushka Sharma's passionate support for Virat Kohli on sidelines has become an internet meme | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :IPL 2018: पती-पत्नी सेम टू सेम, विराटला चिअर करतानाच्या अनुष्काच्या फोटोचे इंटरनेटवर मेम्स

विराटच्या खेळीपेक्षा स्टेडिअममध्ये असलेली अनुष्का शर्माची उपस्थिती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. ...

मुंबईत मुली गायब होण्याचे प्रमाण तब्बल 15 पटीने वाढले! - Marathi News | The disappearance of girls in Mumbai has increased by 15 times! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मुली गायब होण्याचे प्रमाण तब्बल 15 पटीने वाढले!

मुंबईत सन 2013 सालाप्रमाणे 2017 सालामध्ये अल्पवयीन मुलींचे गायब होण्याचे प्रमाण तब्बल 15 पटीने वाढले आहे. ...