दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्यापाऱ्यांनी आज (18 फेब्रुवारी) देशव्यापी बंदची घोषणा केली आहे. या बंदमध्ये अनेक राज्ये सहभागी झाल्याची माहिती अखिल भारतीय व्यापारी महासंघाने दिली आहे. ...
खामगाव येथील जलंब नाका परिसरात रविवारी (17 फेब्रुवारी) मध्यरात्री 2.30 वाजता धाडसी चोरी झाल्याची घटना घडली. यामध्ये दीड लाखाचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला. ...
‘अशी ही आशिकी’ या सिनेमात दिसणारी हेमल आणि अभिनय या जोडीमधील केमिस्ट्री आता ऑफ स्क्रिनवर पण दिसतेय. मराठी सिनेसृष्टीतील हे नवीन लव्ह बर्ड्स आहेत का असे बोलले जातेय. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी धुळे दौऱ्यावर आले असता जळगाव विमानतळावर त्यांच्या आगमनाच्या वेळी कडक सुरक्षा यंत्रणा भेदून काही जणांनी मोदी यांचे मोबाईलमध्ये चोरुन चित्रीकरण केले. ...
श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती संपण्याचे नावच घेत नाहीयेत. दक्षिण-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भारतीय लष्कराला लक्ष्य केले आहे. पुलवाम्यातील पिंगलान ... ...