उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय जाहीर करत येत्या ३१ मे रोजी जाहीर कार्यक्रमात नामविस्तार करण्याची घोषणा केली होती. ...
शुक्ला म्हणाले, इंधनावरील जीएसटी हटविण्याबाबत चर्चा होत आहे. मात्र, जोपर्यंत राज्यांकडून प्रस्ताव येत नाही, तो पर्यंत त्यावर जीएसटी कौन्सिलमध्ये चर्चा होणार नाही. राज्यांनी प्रस्ताव पाठविल्यास त्यावर त्वरित निर्णय घेतला जाईल़ ...
पेट्रोल/डिझेलच्या किमतीचा भडका उडालेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटी कक्षेत आणण्याची सूचना केली आहे. तसे झाले तर ग्राहकांना पेट्रोल अंदाजे रु. ६७ प्रति लिटर मिळू शकते, असे तेल रिफायनरीतील सूत्रांनी सांगितले. ...
यंदा देशपातळीवर राबविण्यात येत असलेल्या ‘समग्र शिक्षा अभियाना’अंतर्गत विद्यार्थ्यांची माहिती एसडीएमएस (स्टुडंट्स डाटा मॅनेजमेंट सिस्टीम) प्रणालीवर नोंदविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यादरम्यान महाराष्ट्रात चक्क १४४२ विद्यार्थी तृतीयपंथी आढळले आह ...
शासनाने दूध खरेदी दर प्रति लिटर २७ रुपये केला असून सहकारी संघांना त्याबाबत सक्ती केली आहे. याला दूध व्यावसायिकांनी विरोध केला आहे. त्यासाठी दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी पवार यांची बारामती येथे भेट घेऊ ...
भाजीपाला, फळे व दैनंदिन गरजेच्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या टेम्पो मालकांनी भाडेदरात टनामागे १५० रुपयांची वाढ केली आहे. यामुळे भाजीपाला, फळे किमान १० टक्के महागणार असून, जनता महागाईमध्ये आणखी भरडली जाणार आहे. ...
मोहम्मद सालाहच्या शानदार फॉर्मच्या जोरावर लिव्हरपूरलचे लक्ष शनिवारी खेळल्या जाणाऱ्या यूएफा चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये बलाढ्य रियाल माद्रिदचे वर्चस्व संपविण्यावर केंद्रित झाले आहे. ...
हे शिबिर नवी दिल्ली येथील एनबीए अकादमी येथे ३० मे ते २ जून दरम्यान पार पडेल. या शिबिरात सहभागी होणाºया युवा खेळाडूंना योग्य प्रशिक्षण आणि खेळाच्या तांत्रिक गोष्टींचे ज्ञान देण्यात येणार असून, या सर्वांना बास्केटबॉल कोर्ट गाजवलेल्या दिग्गजांकडून विशेष ...
भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू युकी भांबरी रविवारपासून प्रारंभ होत असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत चिनी ताइपेच्या येन सुन लूच्या आव्हानाला सामोरे जाईल. ...
आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार व साक्षी मलिक यांच्यासह चार मल्लांना पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीतून माघार घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाने शुक्रवारी या वृत्तास दुजोरा दिला आहे. ...