भारताची फुलराणी सायना नेहवाल हीचे मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, तर पुरूष एकेरीत श्रीकांत किदम्बीने विजयी धडाका कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...
भाजपाचे स्थानिक आ. नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन ईलेव्हन कंस्ट्रक्शन कंपनीने भार्इंदर पुर्वेच्या मौजे गोडदेव येथील पालिकेच्या दवाखाना व प्रसुतीगृह या आरक्षण क्रमांक २१७ वर सेव्हन ईलेव्हन हे खाजगी रुग्णालय २०१२ मध्ये बांधले. ...
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत शिक्षण देण्यासाठी शाळा निवडीचे अधिकार आता आयएएस अधिका-यांना बहाल करण्यात आले आहे. ...
अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना सध्या चांगलेच चर्चेत आहेत. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी रशियात दाखल झालेले मॅराडोना आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक लढतीत आवर्जून हजर राहत आहेत. पण अर्जेंटिनाच्या कामगिरी इतकाच मॅराडोना यांचे विच ...
काश्मीरमधील वर्तमानपत्र रायझिंग कश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येमुळे पत्रकार जगतासह देशभरात खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी शुजात बुखारी यांच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ...
जर्मनीला अखेरच्या साखऴी सामन्य़ात दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागल्यामुऴे स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर ल्यो यांनी जर्मनीच्या चाहत्यांची माफी मागितली. ...