नगरसेवक विलास कांबळे यांनी इनोव्हा कार नंबर एमएच ०५ बी एस ४६५६ ही त्याचा मित्र एकनाथ शेळके यांच्या नावे २०१३ मध्ये विकत घेऊन गाडीचे आरटीओ रजिस्ट्रेशन २०१३चे न करता या गाडीवर एमएच ०५ बीएस ४६५६ अशी बनावट नंबर प्लेट लावून वापरली जात होती. ...
एका गुन्हयातील आरोपींना अटक करावी, यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांच्याशी झालेल्या वादातून नैराश्य आल्याने कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक शारदा देशमुख यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. ...
कोहलीच्या बॅटमधून धावा तर निघतात, पण त्याच्या तोंडातून शिव्या मात्र थांबायचे नाव घेत नाही. असाच एक प्रकार लॉर्ड्सवर सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही घडला. ...