भाजराचा 72 वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्तव विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित होणार आहे. ...
राज्यातील ४३५ वसतिगृहांमधील ४५ हजार मागास विद्यार्थ्यांच्या भोजन पुरवठ्यावर गदा आणणारा आदेश मागे घेण्याची भूमिका सामाजिक न्याय विभागाने आज ‘लोकमत’च्या दणक्यानंतर घेतली. ...
राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कार्यरत असताना शौर्यपूर्ण व उल्लेखनीय सेवा बजाविल्याबाबत राज्य पोलीस दलातील ५१ अधिकारी व अंमलदारांना शौर्य, राष्ट्रपती व पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे ...
फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या अलिबाग येथील अनधिकृत बंगल्यावर कायदेशीर कारवाई करण्यास दिरंगाई करण्यात आल्याने उच्च न्यायालयाने सरकारी अधिका-यांना फैलावर घेतले. या प्रकरणाच्या चौकशीचा सरकारला आदेश देऊ, असे संकेतही न्यायालयाने मंगळवारी दिले. ...
अॅट्रोसिटी अॅक्टअंतर्गत नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ती दाखल करून घेत उच्च न्यायालयाने राणे यांच्यावर खटला चालविण्यास स्थगिती दिली. ...
मुंबई : आजवर फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विदयार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येत नव्हता. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्याार्थ्यांना दिलासा दिला असून या विद्याार्थ्यांना ३१ आॅगस्टपर्यंत व्यावसायिक अभ ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षसंघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. पुणे शहरासह कोल्हापूर शहर, जळगाव ग्रामीण, यवतमाळ या चार जिल्ह्यांचे जिल्ह्याध्यक्ष बदलले आहेत. ...
एसटी महामंडळाच्या ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत’ आतापर्यंत राज्यातील ६३९ शहिदांच्या पत्नींना आजीवन मोफत एसटी पास देण्यात आले आहेत. ...