पाकिस्तानने इंग्लंडमध्ये क्रिकेट कसं खेळायचं, याचे धडे भारतीय संघाला दिले आहेत. पण भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, हे त्यांना माहिती नसावे. ...
शासन ध्येयधोरणानुसार वनजमिनीतून निघालेल्या अवैध उत्खन्ननाद्वारे गौण खनिजाची दंडात्मक रक्कम केवळ 200 रूपये प्रति घनमिटरप्रमाणे वसुली केली जाते. नियमानुसार 10 हजार 800 रूपये प्रति घनमीटर दंडाची रक्कम वसूल करणे आवश्यक आहे ...
अभिनेत्री नियती फटनानी सध्या स्टारप्लसवरील 'नजर'मध्ये पिया ह्या साध्या आणि शांत मुलीची भूमिका साकारत आहे, जी लहान गावातील असल्यामुळे अनेक गोष्टी तिला ठाऊक नसतात. ...
राज्यात काजू लागवडीखाली असलेल्या जमिनीपैकी 5 हजार हेक्टर जमीन पुनरुज्जीवीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय फलोत्पादन मोहिमेअंतर्गत कृषी खात्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात येईल. ...
‘दिल है हिंदुस्तानी-2’मध्ये नामवंत अतिथी परीक्षकांनी हजेरी लावली आहे. यावेळी या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांचे दोन्ही पुत्र- सनी व बॉबी- हे सहभागी झाले होते. ...
एका बालनाट्यासाठी एवढी गर्दी व्हावी, हे यश नेमकं कोणाचं, याचा विचार सुरु झाला. मराठी रंगभूमी आता शनिवार-रविवार पुरती उरली, या गोष्टीला हे बालनाट्य छेद देत होते. कारण हा शंभरावा प्रयोग रंगत होता तो 95 दिवसांमध्ये. ...